Back
वाशिम में गर्मी के बीच स्कूलों के समय बदले, सुबह 7 से 11 बजे तक
GMGANESH MOHALE
Mar 16, 2026 02:49:41
Washim, Maharashtra
वाशिम:
शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.या आदेशानुसार आज १६ मार्चपासून शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये,यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.या बदलामुळे विद्यार्थ्यांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळणार असून शाळा प्रशासनानेही नवीन वेळापत्रका नुसार शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:21:410
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:17:3290
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:15:4682
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:05:44167
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 04:05:22220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 04:05:1127
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:03:13120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 16, 2026 04:01:05Bhandara, Maharashtra:डिव्हाइडरवर दुचाकीची धडक युवकाचा जागीच मृत्यू....मडेघाट फाटा येथील घटना
मोहन जयप्रकाश शहारे (२५) रा चप्राड असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे.
39
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 16, 2026 03:50:03153
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 03:33:59147
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 03:33:03107
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 03:32:43106
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 16, 2026 03:31:29148
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 03:31:02191
Report
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 03:30:19211
Report