Back
नीति आयोग के समग्रता अभियान 2.0 की मालेगाव में धमाकेदार शुरुआत
GMGANESH MOHALE
Feb 06, 2026 05:15:43
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील आकांक्षित तालुका असलेल्या मालेगाव येथे नीती आयोगाच्या संपूर्णता अभियान २.०चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पंचायत समिती मालेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाचा कालावधी २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ असा असून आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रांतील सहा निर्देशांकांमध्ये १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर, महिला बचत गटांचे स्टॉल तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या अभियानातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकारी कर्मचाऱ्यासह अशा सेविका, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 06:50:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 06:48:450
Report
SMSATISH MOHITE
FollowFeb 06, 2026 06:47:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 06, 2026 06:45:330
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 06, 2026 06:36:010
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:33:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 06:03:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 06, 2026 06:00:240
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 05:46:000
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 06, 2026 05:37:220
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 05:37:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 05:31:280
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 06, 2026 05:17:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 05:17:010
Report