icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
444505
GMGANESH MOHALE16 Feb 2026, 02:02 pm

शिरपूर के जानगीर महाराज संस्थान में महाशिवरात्रि उत्सव: महाप्रसाद से भक्तों में उत्साह

Washim, Maharashtra:शिरपूर के जानगीर महाराज संस्थानात महाशिवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असून आज महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यासाठी १५१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि ७१ क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली होती.महाप्रसादाच्या तयारीसाठी महिला व पुरुष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.परंपरेनुसार दुपारी महाप्रसादाचा नैवेद्य प्रथम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्ग्याला आणि जानगीर महाराज यांना अर्पण करण्यात आला.त्यानुसार हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.ही ऐतिहासिक परंपरा हिंदू-मुस्लिम ऐक्य व धार्मिक सौहार्दाचा संदेश देणारी मानली जाते.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बार्शीटाकळी के इथेनॉल कारखाने में दर्दनाक हादसा, मजदूर की मशीन में फँसने से मौत

Akola, Maharashtra:अकोला जिले के बार्शीटाकळी तालुक्यात दोनद स्थित एक इथेनॉल कंपनी में भीषण हादसा हुआ, जिसमें एक मजदूर मशीन में फंसकर मृत्यु हो गई. प्राप्त जानकारी के अनुसार, मृत मजदूर अन्य राज्य से आया था और मजदूरी के लिए इस जगह आया था. काम करते समय अचानक वह मशीन में फंस गया और उसकी मौके पर ही मृत्यु हो गई. इस घटना के बाद मजदूरों की सुरक्षा का मुद्दा फिर से सामने आया है. संबंधित कंपनी ने मजदूरों की सुरक्षा के लिए आवश्यक उपाय किए थे या नहीं, इस पर सवाल उठ रहा है. इस बीच बार्शीटाकळी पुलिस ने घटनास्थल पर पंचनामा कर आगे की जांच शुरू कर दी है. इस हादसे के पीछे कंपनी की लापरवाही थी या नहीं, इसका नतीजा रिपोर्ट से स्पष्ट होगा.
0
0
Report

अचलपूर-परतवाडा बंद: गंभीर लैंगिक शोषण मामले की तेज जांच, पुलिस बंदोबस्त

Amravati, Maharashtra:लैंगिक अत्याचार प्रकरणी आज अचलपूर-परतवाडा बंद; सर्वपक्षीय आणी सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय, शहरातील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाने अमरावतीत खळबळ उडाली है. त्यामुळे इस गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. या तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत असून आज अचलपुर -परतवाडा शहरातील बाजारपेठ राहणार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय आणी सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय घेण्यात आला असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान ठिकठिकाणी खडक पोलिस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

संभाजीनगर महापालिका में कब्रस्तान के कारण नया विवाद, इमारत स्थानांतरण की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागण्याचे कारण म्हणजे जिथं इमारत आहे इथं सगळे मुरदे गाडले जायचे ही कब्रस्तान ची जागा आहे असं वक्तव्य पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला, त्यामुळं इथले सगळे आत्मे तुम्हाला डीवचतात आणि म्हणून सगळे बेचैन होतात असेही शिरसाठ म्हणाले...यातुन मुक्ती पाहिजे असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा असा सल्लाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी महापौर आणि आयुक्तांना दिला, यामुळं आत्म्यांना ही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल असे शिरसाठ म्हणाले,   एक उदघाटन कार्यक्रम साठी शिरसाठ आज महापालिकेत आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले, यामुळं संभाजी नगरात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...
0
0
Report

2029 में सांगली लोकसभा में कांग्रेस जीतेगी; कदम ने विपक्ष को कड़ा संदेश दिया

Sangli, Maharashtra:२०२९ मध्ये सांगली लोकसभा काँग्रेसचं जिंकेल, आता कोणतीही मस्ती करणार नाही - विश्वजीत कदम येणारी सांगली लोकसभा काँग्रेस जिंकली, तेही काँग्रेसच्या चिन्हावर, आणि यावेळी आमच्या सोबत कोणी मस्ती करणार नाही, असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला आहे. त्याचबरोबर २०२९ मध्ये सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास देखील विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. सांगलीतून काँग्रेसच्या संघटन पूजन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
0
0
Report

अकोला नगरपालिका कांग्रेस नेता आकाश कवडे की गाड़ी पर तोड़फोड़; जांच शुरू

Akola, Maharashtra:अकोला महापालिकेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या चारचाकी वाहनाची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात अल्याची घटना समोर आली आहे. ही गाडी त्यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गाडीची तोडफोड केली. दरम्यान, ही घटना राजकीय वैमनस्यातून घडल्याचा आरोप आकाश कवडे यांनी केला आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

नितेश राणे के बयान से महाराष्ट्र में सियासी घमासान, आदित्य ठाकरे पर निशाना

Oras Bk., Maharashtra:ऑन नमो उद्यान -- अतिशय चांगली संकल्पना सुरू झालीय. त्यामुळे शहरांना चांगलं गार्डन मिळेल. प्रत्येक प्रकल्पाला एक कोटी निधी आणि पाच कोटी बक्षीस दिले जातेय. ऑन आदित्य ठाकरे --- *आता आमचं काय होणार आमच्या झोपेची चिंता आहे आम्हाला आदरणीय उद्धव ठाकरेंना विनंती करेन लवकरात लवकर निर्णय घ्या. लवकर कार्याध्यक्ष करा. देश पातळीवर राहुल गांधी आमचं काम सोप करत आहेत तसं महाराष्ट्र पातळीवर आदित्य ठाकरे करतील. ते आमच्या महाराष्ट्राचे पप्पू आहेत. लवकर निर्णय घ्या आम्ही पेढे वाटू. मात्र त्यांच्या कार्याध्यक्ष पदाचा ठराव मांडण्याची संधी द्या संजय राऊत यांना संधी द्या.* On mim सहर शेख --- *कैसे हराया नंतर कैसे गायब किया हे बोलण्याची संधी आम्हाला मिळेल. हे येतात कुठून निवडणूक लढवतात कसे? पूर्ण भाग हिरवा करू म्हणणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. हे जिहादी मानसिकतेचे आहेत का. ह्यांची कागद पत्रे इकडची आहेत का बांगलादेशी नाहीत ना ह्याची चौकशी व्हावी ह्यांना त्यांच्या पाकिस्तान मध्ये बसलेल्या अब्बा कडे पाठवून द्या. अशी घाण आमच्या कडे नको* ऑन अमरावती अत्याचार --- *आतंकवादी, जिहादी ही सगळे एकाच धर्माचे कसे निघतात.* आम्ही हिंदू मुस्लिम करतो म्हणून आम्हाला का बोलल जात? आमच्या देशात राहणाऱ्या हिरव्या सापांना आमच्या हिंदू राष्ट्राला गाजवा हीन च्या अंतर्गत इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. हे हिरव्या साप कुठल्या बिळात लपले तरी आमच्या देवा भाऊंच्या राज्यात थारा नाही. आम्ही पकडून पकडून ठेवणार आणि पाकिस्तान मध्ये पाठवणार शुक्रवारी पण अडचण करण्याचा कार्यक्रम आमच्या कडे आहे *एम आय एम ही दहशतवादी संघटना आहे तो राजकीय पक्ष नाही. पी एफ आय आणि आयसीस ह्या धर्तीवर एम आय एम ही संघटना आहे. दहशदवाद्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत आणण हे एम आय एम च काम आहे. एम आय एम वर बंदी टाका ह्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आतंकवादी निघत असतील देशाच्या विरोधात काम करणारे निघत असतील तर असा पक्ष पाहिजे कशाला त्या ओवेसीला जेल मध्ये टाका* ऑन ड्रॅग प्रकरण गोरेगाव --- ड्रॅग मुक्त महाराष्ट्र हे आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं उद्दिष्ट आहे जिथे जिथे ड्रॅग विकणारे जिहादी आहेत त्यांना बिळातून बाहेर काढून आमचं सरकार त्यांना जेरीस आणत आहे. तुम्ही किती आंदोलन करा ड्रॅग्सच्या बाबतीत राजकारण नाही ड्रग्स विकणाऱ्यानवर कारवाई होणार ऑन रेल्वे मराठी वाद --- विमानतळ मेट्रो रेल्वे सगळीकडे मराठी आवश्यक आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकार आणि मंत्र्यांसोबत बोलू On दमानिया आरोप -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितलं आहे की खरात प्रकरणात ज्याच्या कोणाकडे काही माहिती असेल ती सरकारला द्यावी.त्यावर कारवाई होणार. ज्यांना माहिती आहे त्यांनी ती माहिती एस आय टी ला द्यावी ऑन नितीन गडकरी --- नितीन गडकरी यांनी ज्या व्यासपीठावर आणि ज्या आत्मविश्वासाने शब्द दिलाय त्यावरून मला खात्री आहे की मे अखेर महामार्ग पूर्ण होईल Byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग
0
0
Report
Advertisement

शिर्डी खाते प्रकरण: 17 कोटी के लेनदेन, पुलिस पूछताछ शुरू

Shirdi, Maharashtra:अशोक खरातसह पत्नी कल्पना खरात यांच्या अडचणीत वाढ... खरात पती पत्नीचे राष्ट्रीयकृत बँक खाते शिर्डी पोलिसांच्या रडारवर.. जमीन खरेदी प्रकरणात शिर्डी पोलिसांत आधीच गुन्हा दाखल... कल्पना खरात अद्याप फरार , दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत... आरोपी आणि फरार पत्नी कल्पनाच्या राष्ट्रीयकृत बँकेतील दोन खात्यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू... दोन्हांच्या खात्यांतून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती... दोन्हांच्या खात्याबाबत आयकर विभागाकडे 5 वर्षांच्या आयकर विवरणाची शिर्डी पोलिसांकडून पत्राद्वारे मागणी... खात्यांमधील व्यवहार करणाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता... व्यवहारांमागील स्त्रोत आणि लाभार्थी शोधण्याचे प्रयत्न सुरू... आर्थिक गैरव्यवहाराचे नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता... या खात्यांद्वारे आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
0
0
Report

शिंदे ने सोलापुर में पदाधिकाऱ्यांची बरखास्ती; गुटबाजीला धक्का—ठोस एक्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - खासदार श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर, तडकाफडकी सोलापूर कार्यकारिणी केली बरखास्त. खासदार श्रीकांत शिंदेनीं सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला मोठा झटका. माढा, सोलापूर आणि धाराशिव लोकसभेच्या संयुक्त बैठकीनंतर घेतला मोठा निर्णय. दोन दिवसांपूर्वी तीन लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी. शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्या सहीने नवीन पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती. राज्यात शिवसेना पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे हे दिवस-रात्र कष्ट घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघ नुसार बैठकांचे सत्र सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी मराठवाडा आणि सोलापूरचा दौरा केला. सोमवारी सोलापूर शहरामध्ये सोलापूर माढा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाची बैठक झाली. या बैठकीमध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर खासदार शिंदे यांनी तडका फडके ॲक्शन घेत दुसऱ्याच दिवशी माढा आणि लोकसभा मतदारसंघातील शिवसेना बरखास्त करण्याचा मोठा धक्कादायक निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मोठा झटका बसलाय. END P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर.
0
0
Report
Advertisement

कांग्रेस संघटन सृजन अभियान सांगली से शुरू, संगठन को मजबूत बनाने का दावा

Sangli, Maharashtra:स्लग - काँग्रेसच्या संघटन सृजन संघटन अभियानाला सांगलीतून सुरुवात.. अँकर - काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे"संघटन सृजन अभियाना"ला सुरुवात झाली आहे.खासदार प्रणिती शिंदे,पक्ष निरीक्षक आमदार लक्ष्मीकांत थोटा,आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील,यांच्या उपस्थितीत सांगलीतुन सृजन अभियानाला सुरुवात झाली आहे.या निमित्ताने आयोजित मेळाव्यामधून काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी तळागाळात काम करण्याचा निर्धार करण्यात आलं.या मेळाव्याला काँग्रेस नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report

राधानगरी तालुक्य में मधुमाशा हमला: 100 से अधिक घायल, 12 की हालत गंभीर

Kolhapur, Maharashtra:राधानगरीत मधमाशांचा हल्ला : १०० हून अधिक जखमी, १२ जणांची प्रकृती गंभीर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे रक्षाविसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या घटनेत १०० हून अधिक नागरिक जखमी झाले असून सुमारे १० ते १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास येळवडे येथील एका व्यक्तीचे रक्षाविसर्जन करण्यासाठी नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने स्मशानभूमीत जमले होते. यावेळी स्मशानभूमीजवळील नारळाच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागल्याने मधमाशा भडकल्या आणि त्यांनी उपस्थितांवर अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळू लागले. काहींनी जवळील पोल्ट্রি शेडमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा बचाव झाला, मात्र अनेकांना मधमाशांच्या दंशामुळे गंभीर दुखापती झाल्या. जखमींना तातडीने राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. त्यानंतर काहींना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर तसेच इतर खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर सीपीआरमध्ये विशेष उपचार सुरू आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top