Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में बाबा साहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस पर कैंडल मार्च

GMGANESH MOHALE
Dec 06, 2025 02:48:29
Washim, Maharashtra
वाशिम: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिम शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज पहाटे पाच वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पुतळा परिसर येथे कॅंडल रॅली व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कॅंडल मार्चमध्ये त्यांचे अनुयायीणी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांततेच्या वातावरणात बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनुयायी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व परिसर “जय भीम”च्या घोषणांनी दुमदुमला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Dec 06, 2025 03:30:21
Beed, Maharashtra:परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणं पडले महागात, 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल बीडच्या परळीत 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरच्या रात्री दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यासोबत स्ट्रांग रूम च्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत मोठा गोंधळ केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे, महादेव गंगणे, मोहन मुंडे यांच्यासह अन्य इतर 15 ते 20 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषद कार्यालयासमोर विनापरवाना गैर कायद्याची मंडळी जमवून जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी फिर्यादी होत हा गुन्हा दाखल केला आहे..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 06, 2025 03:02:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात 91 वर्षांच्या जेष्ठ नागरिकावर अतिजटील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी, सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे मोठे यश सोलापुर जिल्ह्याची ओळख वैद्यकीय हब म्हणून होत असताना सोलापूरातील वैद्यकीय तज्ञांना आणखी एक मोठे यश आले आहे. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एका 91 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर डॉ. सिद्धांत गांधी यांनी " टॅव्ही " ही अतिजटील हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली आहे. अत्यन्त किचकट असणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आलाय. डॉक्टरांना मिळालेल्या मोठ्या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.
87
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 03:01:25
102
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 06, 2025 03:01:03
118
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 06, 2025 02:48:47
Akola, Maharashtra:राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारांची चाचपणी, बैठका आणि रणनीती आखण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी “महानगरपालिकेवर भगवा फडकवणार” असा जोशपूर्ण नारा देत उपस्थित शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे संचार केले. आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती रणनीती राबवायची, कोणते कार्यक्रम आखायचे आणि कोणत्या पद्धतीने प्रचार करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या बैठकीत काही ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. काही दिवसांपासून पक्षाच्या बॅनर्सवर एका ज्येष्ठ नेत्‍याचा फोटो गायब असल्याची चर्चा होती आणि त्यानंतर अनेकांची अनुपस्थिती लक्षात येत असल्याने शिंदे शिवसेनेत दोन गट तयार होत आहेत का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगत आहे. आगामी निवडणूक तोंडावर असताना अशा घडामोडींमुळे शिंदे सेनेची स्पर्धा इतरांशी नसून आपल्याच पक्षात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे..
284
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 02:46:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चिकलठाण्यातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे संचालक गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याची माहिती आहे पोलीस त्यांचा शोध घेताय दरम्यान कॉलेज च्या 3 स्टाफ मेम्बर्स ला अटक झालीय त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची संलग्नता संस्थाचालक जे. के. जाधव आणि विक्रांत जाधव या संस्था चालक पितापुत्रांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये शुल्क रुपये उकळत प्रवेशाचा बनाव रचला. मात्र, गुरुवारी परीक्षा येऊन ठेपल्यानंतरही विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच न मिळाल्याने विद्यापीठाशी सदर संस्था संलग्नच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यात एमसीए च्या 133 विद्यार्थ्यांना परिक्षेपासून मुकावे लागले आहे
149
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 02:34:47
115
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 02:34:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवत हिने अनेकांना अधिकारी असल्याचे भासवून पैसे घेतले. सुरुवातीला अफगाणी प्रियकरामुळे गंभीर वळण मिळाले होते. मात्र, आता फसवणुकीच्याच अनुषंगाने तिने पैसे घेतलेल्या व्यक्तींना गुन्ह्यात साक्षीदार करण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. २३ नोव्हेंबर रोजी हॉटेलमधून कल्पनाला ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून वास्तव्य असल्याने पोलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली. तिच्या खोलीच्या तपासणीत आयएएस अधिकारी असल्याचे कागदपत्रे आढळल्यानंतर तिला अटक करण्यात आली. न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत दहा दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे आज दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
94
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Dec 06, 2025 02:31:39
Amravati, Maharashtra:खडूच्या साह्याने चित्र रेखाटन करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अनोखं अभिवादन. अँकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील कलाशिक्षक अजय जीरापुरे यांनी खडूच्या साह्याने फलकावर चित्र रेखाटन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. आपल्या हक्कांसाठी लढायचे बळ देऊन गेले समाज उदाहरण्यासाठी एक युगपुरुष होऊन गेले असा स्लोगन देखील फलकावर रेखाटण्यात आल आहे. खडूच्या साह्याने चित्र रेखाटन करण्यासाठी त्यांना तीन तासाचा कालावधी लागला. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चित्र रेखाटन करून अनोख अभिवादन अजय जीरापुरे करीत असतात. यावेळी देखील त्यांनी फलकावर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटन करून अनोखी आदरांजली वाहली आहे..
82
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 06, 2025 02:30:25
Bhandara, Maharashtra:गोंदिया शहर यातायात शाखा में इंटरसेप्टर वाहन दाखिल हुआ है, वाहनों के नियम तोड़ने वाले चालकों के विरुद्ध कार्रवाई की जाएगी। इस वाहनों के कैमरे में चालक के चालान, नंबर प्लेट आदि के फोटो लिए जाएंगे और चालान उसी समय भेजे जाएंगे। इससे अब गोंदिया जिले में यातायात के नियम तोड़ने पर सावधान रहने की जरूरत है। VO: ये इंटरसपेटर वाहन बिना हेल्मेट, ट्रिपल सीट, चालक वाहन चलाते समय मोबाइल पर बात करना, गलत वे, गलत लेन आदि उल्लंघन की तस्वीर और लोकेशन लेगा और चालक को चालान तुरंत भेजा जाएगा। इस प्रकार दो वाहन गोंडिया जिले में दाखिल हुए हैं: एक इंटरसेप्टर वाहन जिला यातायात शाखा में और एक वाहन शहर यातायात शाखा को सौंपा गया है。
314
comment0
Report
Advertisement
Back to top