Back
परळी नगरपालिका के सामने घोर हंगामा, 15–20 लोगों पर प्राथमिकी दर्ज
MMMahendrakumar Mudholkar
Dec 06, 2025 03:30:21
Beed, Maharashtra
परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणं पडले महागात, 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल
बीडच्या परळीत 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरच्या रात्री दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यासोबत स्ट्रांग रूम च्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत मोठा गोंधळ केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक देशमुख, आबासाहेब देशमुख, वैजनाथ कळसकर, पद्मराज गुट्टे, महादेव गंगणे, मोहन मुंडे यांच्यासह अन्य इतर 15 ते 20 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपरिषद कार्यालयासमोर विनापरवाना गैर कायद्याची मंडळी जमवून जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी फिर्यादी होत हा गुन्हा दाखल केला आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 06, 2025 03:46:5291
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 06, 2025 03:46:1663
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 06, 2025 03:37:54199
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 06, 2025 03:37:1093
Report
HPHARSHAD PATIL
FollowDec 06, 2025 03:36:5550
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 06, 2025 03:36:42Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या शिऊर बंगला भराडी राज्य महामार्गावर आज पहाटे चापानेर जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक पुलाच्या खाली कोसळला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. चालकाला डुलकी लागल्याने वाहनवरील नियंत्रण सुटले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे..
126
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 06, 2025 03:36:2972
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 06, 2025 03:33:02122
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 06, 2025 03:32:12125
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 06, 2025 03:15:14Chendhare, Alibag, Maharashtra:कोलाड-रोहा मार्ग पर संभे गांव के पास दो मोटरसाइकिल की सामने से भिड़ंत में दो लोगों की मौत हो गई. हादसा रात के समय हुआ. स्थानीय बचाव दल ने दोनों को कोलाड के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में भर्ती किया, लेकिन उनकी मौत हो गई. दुर्घटना में दोनों गाड़ियों को नुकसान हुआ है.
89
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 06, 2025 03:02:20165
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 06, 2025 03:01:25184
Report
KPKAILAS PURI
FollowDec 06, 2025 03:01:03118
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 06, 2025 02:48:47284
Report