Back
वाशिम समेत शहर परिषदों में नगराध्यक्ष पद के आरक्षण की सोडत 6 अक्टूबर को
GMGANESH MOHALE
Oct 05, 2025 06:05:23
Washim, Maharashtra
अँकर: वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने ६ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून,यात वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचाही समावेश आहे. कोणत्या ठिकाणी कोणते आरक्षण लागू होणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या सोडतीनंतर शहरी भागातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवार,विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांच्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाचे गणित जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी आगामी निवडणुकांच्या रणनीतीला वेग येईल आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowOct 05, 2025 08:46:490
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 08:32:230
Report
SNSWATI NAIK
FollowOct 05, 2025 08:06:100
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 05, 2025 08:03:220
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 05, 2025 08:03:080
Report
KJKunal Jamdade
FollowOct 05, 2025 07:06:300
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 05, 2025 07:06:200
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 05, 2025 07:06:080
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 05, 2025 06:32:320
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 05, 2025 06:05:390
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 05, 2025 06:05:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 05, 2025 06:01:370
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 05, 2025 05:38:000
Report
UPUmesh Parab
FollowOct 05, 2025 05:31:420
Report