Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sindhudurg416812

सिंधुदुर्ग का ओंकार हत्ती तीन राज्यों में वांटेड, ग्रामीणों में हलचल

UPUmesh Parab
Oct 05, 2025 05:31:42
Oros, Maharashtra
एखादा आरोपी वाँटेड असल्याचं आपण नेहमीच ऐकतो... पण एखादा प्राणी वाँटेड आहे अस आपण कधी ऐकलंय का... आणि ते खर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वास्तव्यास असणारा ओंकार नावाचा हत्ती तीन राज्यात वाँटेड आहे. जंगली हत्ती आणि सिंधुदुर्ग हे समीकरण फार जून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग भागात नेहमीच या जंगली हत्तींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र या जंगली हत्तींचा काळपापासून वेगळा झालेला ओंकार हत्ती सर्वांचीच डोके दुखी ठरतोय. हा हत्ती केवळ जंगलातच नाही तर चक्क मानव वस्तीत येऊन धुडगूस घालतोय. एका वृद्धाला चिरडून मारणारा हाच ओंकार हत्ती. काही काळ दोडामार्ग भागात वास्तव्य केलेल्या ओंकार हत्तीने गोवा आणि त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेळगावमध्ये दहशद माजवून पुन्हा सिंधुदुर्गाकडे आपला मोर्चा वळविलाय. शेती सोबत बागायतींचे नुकसान करणारा ओंकार हत्ती सर्वांचीच डोकेदुखी ठरतोय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSATISH MOHITE
Oct 05, 2025 08:46:49
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 05, 2025 08:32:23
Baramati, Maharashtra:आज जेजुरी में ओबीसी के मल्हारगड़ दशहरा मेळावा आयोजित किया गया है। ओबीसी नेता लक्ष्मण हाके और एड. मंगेश ससाणे मेळाव्य को मार्गदर्शन देंगे। स्वागत घोंगड़ी और काठी से किया गया। Anchor: ओबीसी नेता लक्ष्मण हाके जेजुरी खंडोबा नगर में ओबीसी भाइयों के बीच घोंगड़ी दे कर स्वागत किए गए। लक्ष्मण हाके के उपस्थित रहने में जेजुरी के मलहार नाट्यगृह में आज मल्हारगड़ दशरा मेळावा सम्पन्न होगा। इसके लिए लक्ष्मण हाके और मंगेश ससाणे कार्यक्रम स्थल पर पहुँच चुके हैं। कल मुख्यमंत्री की मौजूदगी में ओबीसी नेताओं की बैठक हुई थी; इस बैठक में लक्ष्मण हाके को बुलایا नहीं गया था, और आज के मेळावे से उनकी बड़ी घोषणा संभव है।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 05, 2025 08:06:10
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के उल्वे सेक्टर 25ए स्थित वैकुंठ बिल्डिंग में शुक्रवार रात गरबा खेलने के क्रम में किरकिरी वाद के कारण सिक्युरिटी गार्ड उदय सुद की चाकू से हत्या कर दी गई. पुलिस ने मुख्य आरोपी ऋषिकेष रामदास रांजणे, जो एस्टेट एजेंट है, और उसके साथी सूरज रत्नलाल जेसवाल को पनवेल से गिरफ्तार किया है. पुलिस के अनुसार, आरोपी रांजणे नवरात्री के दौरान गरबा के बाद देर रात सोसायटी लौटता था और प्रतिद्वंद्विता के कारण सुरक्षा गार्ड व निवासियों के बीच वाद बढ़ गया. शुक्रवार रात फिर इसी वजह से विवाद के दौरान गार्ड ने रांजणे के सिर पर वार किया, प्रत्युत्तर में रांजणे ने पास में रखा चाकू से उदय सुद के पेट पर वार किया, जिससे वह मौके पर गंभीर स्थिति में मृत्यु हो गई. आगे की जांच उलवे पुलिस कर रही है.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 08:03:22
Nashik, Maharashtra:नाशिक - दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री, बाईट मुद्दे ऑन मेळावा - आपकी सभी जानकारी - आने वाले कुछ महीनों में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव हैं - महायुती के माध्यम से चुनाव लड़ा जाएगा - बूथप्रमुखों की बैठक होगी - कार्यशाला संपन्न होगी - शिंदे साहेब प्रमुख मार्गदर्शन करेंगे - टेक्निकल पद्धति से कुछ नए एप का इस्तेमाल की जानकारी दी जाएगी - टेक्निकल टीम होगी ऑन स्वबळ भाजपा इशारा - प्रत्येक पक्ष को विस्तार का अधिकार - शिंदे साहेब आदेश देंगे उनके अनुसार काम करेंगे - सभी जगहों की बनावट कर रहे हैं - कौन सी जगह मिलेगी - पर सभी जगहों की तैयारी होगी - ऐसी तैयारी शिवसेना की भी होगी ऑन उमेदवारी इच्छुक संख्या - चुनाव जीतने वाले उम्मीदवार को उमेदवारी - भगवा फडक जाएगा - दो कदम रुकना पड़ेगा - कुछ को उचित जगह पर न्याय देंगे ऑन अमित शाह बंद दराज के बारे में - जानकारी नहीं - देश स्तर पर मोदी साहेब, अमित शाह नेता - अतिवृष्टि से दुर्घटनाएं हुईं - जमीनें गईं, पशु उठाए गए, खेती भी गई - नुकसान किसानों के हुए - बयान दिया गया - कल भी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ने आकलन लिया - NDRF के मानक हैं, अगस्त में - 22 करोड़ के निधि वितरण हुआ - उसके बाद नुकसान हुआ उसका मदद की - जिलाधिकारी को मदद मिलेगी लाभार्थियों को मदद दी जाएगी - दिवाली के पहले मदद की जाएगी ऑन नाशिक शेतकरी नुकसान - आज बताऊंगा - काफी डेटा शासन को भेजा गया है - यह पूरा आकलन किया गया ऑन खड्डे नाराजी - वास्तविकता है - प्रमुख रस्ते पर खड्डे - हमारे पदाधिकारी उपमुख्यमंत्री को ज्ञापन दे रहे हैं - मैं आज खुद आयुक्त से मिलूंगा ऑन पुलिस अपराध सूचना - सामान्य नागरिकों को राहत मिलेगी - दृश्य रूप में चित्र हमने देखा है ऑन संजय राऊत टीका - तुम्ही दर बंद कर आत्मचिंतन करो - अपने पक्ष के लिए समय खर्च करो - रोज जग के पीछे विक्षिप्त बोलने को बंद करें ऑन सुशमा अंधारे टीका - तुम्हें नाम कब से लिया गया है - उन्हें शिवसेना कितनी जानकारी - रामदास कदम ठाकरे साहेब के शिलेदार थे - शिवसेना बढ़ी उसमें कई नेता - कुछ अलग दल में गए - नारायण राणे, छगन भुजबल आदि - अंधारे ने विचार करें कि क्या टीका करनी चाहिए ऑन पालकमंत्री वाद चर्चा - अब वह विषय ट्रंप के दरवाजे पर लाना होगा - दादा भुसे की मिश्रित प्रतिक्रिया
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 08:03:08
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 05, 2025 07:06:30
Shirdi, Maharashtra:अमित शाह के साईमंदिरात दाखल... साईदर्शनाने अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याची होणार सुरूवात.. शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करत अमित शहा यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचे दर्शन... साईदर्शनानंतर विविध विकास कामांचे लोकार्पण.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अमित शाह यांच्यासोबत साईदर्शनाला... साईदर्शनानंतर प्रवरानगर येथे प्रवरा साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटन, पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण... कोपरगाव येथे कोल्हे साखर कारखान्याच्या सिएनजी प्रकल्पाचे करणार उद्घाटन... अमित शहा यांच्या साईदर्शनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांचे दर्शन अर्धा तास राहणार बंद... सुरक्षा कारणास्तव बंद ... अमित शहा यांनी भाविकांशी केले हस्तांदोलन... मुख्यमंत्री फडणविस , शिंदे , अजित पवार , पालकमंत्री विखे पाटील सोबत..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Oct 05, 2025 07:06:20
Yeola, Maharashtra:नगर- मनमाड महामार्ग हा मृत्यूचा सापळा होतोय की کا..?हा सवाल निर्माण झाला आहे परवा आज पाच तारीख आहे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीला धडक दिल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री धानोरे येथील मोठा मारुती जवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला वाहनाने धडक दिली आहे त्यात गणेश घीरे वय 31 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी फत्तेबुरुज नाका भागात दुसरा अपघात झाला. यात दुचाकीवरून जात असलेले देविदास शेळके व 55 व त्यांची नात जयश्री शेळके वय 6 यांना एका पेट्रोल टॅंकरनं धडक दिली यात जयश्री शेळके चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आजोबा देविदास शेळके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातांसंदर्भात घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 05, 2025 07:06:08
Chandrapur, Maharashtra:2 सप्टेंबरच्या शासननिर्णयाविरोधात 10 ऑक्टोबरला नागपूरात सकल ओबीसी महामोर्चा काढला जाणार आहे. महामोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकापर्यंत तीन किलोमीटर अंतरावर होणार आहे. महामोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपूर येथील धनोजे कुणबी समाज मंदिरात बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थित सदस्यांनी आगामी मोर्चाच्या तयारीसंदर्भात आपली मते मांडली. मोर्चासाठी प्रचारात्मक पोस्टर्स आणि बॅनर्स तयार करणे, मिडिया समन्वय साधणे, तसेच वार्डनिहाय नागरिकांची यादी तयार करून जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा नियोजन या बैठकीत करण्यात आले. बाईट १) श्रीधरराव मालेकर, अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज, चंद्रपूर बाईट २) संजय ढवस, उपाध्यक्ष, धनोजे कुणबी समाज, चंद्रपूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 05, 2025 06:32:32
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 05, 2025 06:05:23
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता नगराध्यक्षपदासाठी आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने ६ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून,यात वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचाही समावेश आहे. कोणत्या ठिकाणी कोणते आरक्षण लागू होणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या सोडतीनंतर शहरी भागातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवार,विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांच्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाचे गणित जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी आगामी निवडणुकांच्या रणनीतीला वेग येईल आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 05, 2025 06:01:37
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top