Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
उपमुख्यमंत्री शिंदे का आज नाशिक दौरा; बूथ प्रमुख मेळावे का आयोजन
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 08:03:08
Nashik, Maharashtra
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर अँकर शिवसेना पक्षातर्फे बूथप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे... यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिती असणार आहे.. नाशिकच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ही बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडतोय... दोन दिवस शिवसेनेच्या बुद्धप्रमुखांचे दोन दिवशी शिबिर या ठिकाणी पार पडलं... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून ही शिबिर महत्त्वाचं मानलं जात आहे... याचाच समारोप करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहे.. मेळावा स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Oct 05, 2025 11:20:30
Chandrapur, Maharashtra:मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले. जून महिन्यापासून सुरू झालेला पावसाचा कहर ऑक्टोबर महिन्यातही सुरूच आहे. पूर्ण सप्टेंबर महिनाभर अतिवृष्टी झाल्यानंतरही आता ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. आज सकाळपासून ऊन तापले असताना दुपारनंतर मात्र चंद्रपूरला मुसळधार पावसाने झोडपले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 117 टक्क्यांहून अधिक पाऊस पडून गेलाय. जिल्ह्यातील कापूस, तूर ,सोयाबीन या पिकांना यामुळे जोरदार फटका बसला आहे. अतिवृष्टीचे पंचनामे प्रगतीपथावर असतानाच पुन्हा एकदा जोरदार पावसाने जिल्याला झोडपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदाची दिवाळी चिखल दिवाळी ठरणार का अशी ही भीती व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 05, 2025 11:16:36
Amravati, Maharashtra:अमरावतीत रावण उत्सव; आदिवासी बांधवांकडून रावणाची पूजा दरवर्षी अमरावती च्या राणी दुर्गावती चौकात रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही अमरावतीत आदिवासी बांधवांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंती निमित्य राजा रावनाची पूजा करून उत्सव साजरा केला. गेल्या १८ वर्षापासून अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणाची पूजा केली जाते. यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधवाणी एकत्र येत रावण उत्सव साजरा करतात दरम्यान राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली. यावेळी रावणाची पूजा अर्चना करून जोरदार नारे देण्यात आले.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 05, 2025 11:14:49
Yavatmal, Maharashtra:मी आदिवासी विद्यार्थी व महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करीत असल्याने मला मंत्रीपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मी घाबरणारा नाही, मंत्रीपद गेले तरी चालेल परंतु शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ठासून सांगितले आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर काम करणारे शिक्षकांची शैक्षणिक पात्रता ही विद्यार्थ्यांना शिकविण्याची नाही, त्यांच्याद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, त्यांनी स्पष्ट केले आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत 1791 शिक्षक हे सेवेत रुजू होणारच, बाह्य स्त्रोताद्वारे त्यांची निवड म्हणजे खाजगीकरण असल्याचा आरोप हा अपप्रचार आहे. मी मेलो तरी खाजगीकरण होऊ देणार नाही. यासोबतच येत्या दोन महिन्याच्या आत पेसा नोकर भरतीचा प्रलंबित प्रश्न देखील सोडवू आणि आदिवासी विकास विभागात विशेष नोकर भरती करू, अवैध प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागलेल्यांची देखील चौकशी करू असेही अशोक उईके यांनी स्पष्ट केले.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 05, 2025 11:13:06
Ambernath, Maharashtra:बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी आज आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार कथोरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. शैलेश वडनेरे हे पूर्वी शिवसेनेत कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. मात्र पक्षाकडून विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. यानंतर वर्षभराने त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्या आमदार किसन कथोरे यांनीच त्यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत केलं. यावेळी भाजपा प्रवेशाचा आनंद असून पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण करणार असल्याचं शैलेश वडनेरे यांनी सांगितलं.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 05, 2025 11:04:44
Washim, Maharashtra:वाशिम: कारंजा शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थासह दोन इसमांना जेरबंद केले आहे.कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई रिलायन्स बायपासजवळ गुप्त माहितीच्या आधारे केली. पोलिसांनी एका कारवर छापा टाकला असता, त्या वाहनात दोन व्यक्ती एम.डी.अमली पदार्थ बाळगत असल्याचे आढळून आले. कारची तपासणी केली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत 23.60 ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ सापडला.या अमली पदार्थाची बाजार भावानुसार किंमत सुमारे 2 लाख 36 हजार रुपये इतकी आहे.याशिवाय, पोलिसांनी जप्त केलेल्या कारसह एकूण 7 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे हाशिब खान आणि अनिस खानअशी असून, या दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Oct 05, 2025 09:34:33
Bhandara, Maharashtra:गोंदियातील प्रशासकीय इमारतीत आग लागली; सह जिल्हा निर्बंधक वर्ग 1 च्या या कार्यालयात आग लागली. शॉर्टसर्किट मुळे आग लागली. गोंदिया शहरातील मुख्य परिसरात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या माळावर असलेल्या सह जिल्हा निर्बंधक वर्ग 1 च्या या कार्यालयात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली मात्र आज कार्यालयात बंद होते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली तर प्रशासकीय इमारतीमध्ये काही कार्यालय काही कामानिमित्त सुरू असल्याने त्यांना या कार्यालयातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लगेच कार्यालय खोलून फायर साहित्याने आग विजवण्याच्या प्रयत्न केला त्याच प्रमाणे पाणीच्या साह्याने आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र यामध्ये कार्यालयातील काही साहित्य जळाले आहेत.
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 05, 2025 09:31:01
Shirur, Maharashtra:पुण्याच्या वाघोली येथील उबाळेनगर परिसरात कुख्यात गुंडाचा त्याच्याच साथीदारांकडून डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आलीय. मृताचे नाव बादल शेख असे असून तोही पोलिसांच्या नोंदवहीतील गुन्हेगार होता. मिळाल्या माहितीनुसार, बादल शेख व त्याचे तीन साथीदार हे सर्व पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. खराडी परिसरात त्यांच्या आपसात काही दिवसांपूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री हे चौघे एकाच दुचाकीवरून वाघोली येथील कृष्णा लॉज येथे आले होते. लॉजमध्ये त्यांच्या पुन्हा बाचाबाची झाली आणि वादाच्या भरात तिघा साथीदारांनी बादल शेखवर वार करत त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती समोर येतेय...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 05, 2025 08:46:49
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 05, 2025 08:32:23
Baramati, Maharashtra:आज जेजुरी में ओबीसी के मल्हारगड़ दशहरा मेळावा आयोजित किया गया है। ओबीसी नेता लक्ष्मण हाके और एड. मंगेश ससाणे मेळाव्य को मार्गदर्शन देंगे। स्वागत घोंगड़ी और काठी से किया गया। Anchor: ओबीसी नेता लक्ष्मण हाके जेजुरी खंडोबा नगर में ओबीसी भाइयों के बीच घोंगड़ी दे कर स्वागत किए गए। लक्ष्मण हाके के उपस्थित रहने में जेजुरी के मलहार नाट्यगृह में आज मल्हारगड़ दशरा मेळावा सम्पन्न होगा। इसके लिए लक्ष्मण हाके और मंगेश ससाणे कार्यक्रम स्थल पर पहुँच चुके हैं। कल मुख्यमंत्री की मौजूदगी में ओबीसी नेताओं की बैठक हुई थी; इस बैठक में लक्ष्मण हाके को बुलایا नहीं गया था, और आज के मेळावे से उनकी बड़ी घोषणा संभव है।
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 05, 2025 08:06:10
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के उल्वे सेक्टर 25ए स्थित वैकुंठ बिल्डिंग में शुक्रवार रात गरबा खेलने के क्रम में किरकिरी वाद के कारण सिक्युरिटी गार्ड उदय सुद की चाकू से हत्या कर दी गई. पुलिस ने मुख्य आरोपी ऋषिकेष रामदास रांजणे, जो एस्टेट एजेंट है, और उसके साथी सूरज रत्नलाल जेसवाल को पनवेल से गिरफ्तार किया है. पुलिस के अनुसार, आरोपी रांजणे नवरात्री के दौरान गरबा के बाद देर रात सोसायटी लौटता था और प्रतिद्वंद्विता के कारण सुरक्षा गार्ड व निवासियों के बीच वाद बढ़ गया. शुक्रवार रात फिर इसी वजह से विवाद के दौरान गार्ड ने रांजणे के सिर पर वार किया, प्रत्युत्तर में रांजणे ने पास में रखा चाकू से उदय सुद के पेट पर वार किया, जिससे वह मौके पर गंभीर स्थिति में मृत्यु हो गई. आगे की जांच उलवे पुलिस कर रही है.
3
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 08:03:22
Nashik, Maharashtra:नाशिक - दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री, बाईट मुद्दे ऑन मेळावा - आपकी सभी जानकारी - आने वाले कुछ महीनों में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव हैं - महायुती के माध्यम से चुनाव लड़ा जाएगा - बूथप्रमुखों की बैठक होगी - कार्यशाला संपन्न होगी - शिंदे साहेब प्रमुख मार्गदर्शन करेंगे - टेक्निकल पद्धति से कुछ नए एप का इस्तेमाल की जानकारी दी जाएगी - टेक्निकल टीम होगी ऑन स्वबळ भाजपा इशारा - प्रत्येक पक्ष को विस्तार का अधिकार - शिंदे साहेब आदेश देंगे उनके अनुसार काम करेंगे - सभी जगहों की बनावट कर रहे हैं - कौन सी जगह मिलेगी - पर सभी जगहों की तैयारी होगी - ऐसी तैयारी शिवसेना की भी होगी ऑन उमेदवारी इच्छुक संख्या - चुनाव जीतने वाले उम्मीदवार को उमेदवारी - भगवा फडक जाएगा - दो कदम रुकना पड़ेगा - कुछ को उचित जगह पर न्याय देंगे ऑन अमित शाह बंद दराज के बारे में - जानकारी नहीं - देश स्तर पर मोदी साहेब, अमित शाह नेता - अतिवृष्टि से दुर्घटनाएं हुईं - जमीनें गईं, पशु उठाए गए, खेती भी गई - नुकसान किसानों के हुए - बयान दिया गया - कल भी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ने आकलन लिया - NDRF के मानक हैं, अगस्त में - 22 करोड़ के निधि वितरण हुआ - उसके बाद नुकसान हुआ उसका मदद की - जिलाधिकारी को मदद मिलेगी लाभार्थियों को मदद दी जाएगी - दिवाली के पहले मदद की जाएगी ऑन नाशिक शेतकरी नुकसान - आज बताऊंगा - काफी डेटा शासन को भेजा गया है - यह पूरा आकलन किया गया ऑन खड्डे नाराजी - वास्तविकता है - प्रमुख रस्ते पर खड्डे - हमारे पदाधिकारी उपमुख्यमंत्री को ज्ञापन दे रहे हैं - मैं आज खुद आयुक्त से मिलूंगा ऑन पुलिस अपराध सूचना - सामान्य नागरिकों को राहत मिलेगी - दृश्य रूप में चित्र हमने देखा है ऑन संजय राऊत टीका - तुम्ही दर बंद कर आत्मचिंतन करो - अपने पक्ष के लिए समय खर्च करो - रोज जग के पीछे विक्षिप्त बोलने को बंद करें ऑन सुशमा अंधारे टीका - तुम्हें नाम कब से लिया गया है - उन्हें शिवसेना कितनी जानकारी - रामदास कदम ठाकरे साहेब के शिलेदार थे - शिवसेना बढ़ी उसमें कई नेता - कुछ अलग दल में गए - नारायण राणे, छगन भुजबल आदि - अंधारे ने विचार करें कि क्या टीका करनी चाहिए ऑन पालकमंत्री वाद चर्चा - अब वह विषय ट्रंप के दरवाजे पर लाना होगा - दादा भुसे की मिश्रित प्रतिक्रिया
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top