Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम में शिक्षक महासंघ के नेता शेखर भोयर ने बोगस मतदान के आरोप लगाए

GMGANESH MOHALE
Oct 04, 2025 13:31:43
Washim, Maharashtra
वाशीम: अँकर, रिपोर्टर आदि हटाकर मुख्य खबर: आज वाशीम येथे भाजप शिक्षक महासंघ और भाजप शिक्षक सेल यांची आढ़ावा बैठक पार पडली.बैठकीसाठी भाजप शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान शिक्षक मतदारांची नोंदणी व्यापक प्रमाणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी शेखर भोयर यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत सरनाईक यांनी पैठण्या वाटप करून तब्बल १४ हजार बोगस मतदारांचे मतदान करून घेतले, ज्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या शाळांचे नाव तसेच ऑटोचालक, लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांना शिक्षक मतदार म्हणून दाखवण्यात आले होते.या गैरप्रकारांमुळेच ते निवडून आले.तसेच, भोयर यांनी पुढे म्हटले की, सरनाईक यांच्या शाळेची लीज संपल्याने त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला,असा आरोपही त्यांनी केला.आगामी निवडणुकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. बाईट : शेखर भोयर,अध्यक्ष शिक्षक महासंघ
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 03:00:37
Nashik, Maharashtra:पिंपळगाव खांब परिसरात बिबट्या जेलबंद नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरात वन विभागाकडून एका बिबट्याला पकडण्यात आलाय.... पोपट जाधव यांच्या कडील एका वासराला शनिवारी बिबट्याने ठार केले होते.... यानंतर वनविभागाच्या कडून तातडीने या भागात ड्रोन कॅमेरा द्वारे शोध सुरू केला काल रात्री उशिरा शिवराम नगर येथील उत्तम जाधव यांच्या घरामागील उसात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला इंजेक्शन देत बेशुद्ध करून पकडण्यात आले.... याच परिसरात हा पाचवा बिबट्याला पकडण्यात आलााय...पिंपळगाव खांब व वडनेर येथे गेल्या काही दिवसांमध्ये चिवट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे तसेच संतापाची लाटही आहे. या भागात विवट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत....
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Oct 05, 2025 03:00:25
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 05, 2025 02:47:42
Shirdi, Maharashtra:अमित शाह शिर्डी नगरीत... अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हॉटेल सन ॲन्ड सँड येथे मुक्कामी... शाह यांच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी भगव्या रंगात रंगली... सकाळी 11 वाजता साई दर्शनाने होणार शाह यांच्या दौऱ्याची सुरुवात... लोणी आणि कोपरगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन... शाह आणि मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या रात्रीच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी... अ‍मित शाह आणि विखे परिवाराचे तीन पिढ्यांची जवळीक... माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील अर्थ राज्यमंत्री असताना अमित शाह गुजरात मधील बँकांच्या प्रश्नासंदर्भात प्रथम भेटले... राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे विरोधीपक्षनेते असताना मोदींच्या शिर्डी दौऱ्यात विमानतळावर स्वागतासाठी हजेरी... 2019 मध्ये विखे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेत सुजय विखे यांना उमेदवारी मिळवून दिली... राहूल गांधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात अहिल्यानगर जिल्ह्यात आले असताना काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असताना राधाकृष्ण विखे पाटील महायुतीच्या मंचावर... 2019 पासून आता पर्यंत 13 ते 14 वेळा अमित शाह यांच्या दिल्लीत भेटी... काही भेटी कौटुंबिक तर काही शेतकऱ्यांच्या कांद्यासह विविध प्रश्नांसाठी भेटी... 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात प्रश्नावर सुजय व राधाकृष्ण विखे यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती... 2019 नंतर अमित शाह यांचा दुसऱ्यांदा विखे पाटील यांच्या गावी लोणी मध्ये दौरा.. केंद्रात सहकार खाते निर्माण झाल्यावर देशातील पहिली सहकार परिषद अमित शाह यांच्या उपस्थितीत लोणीत झाली... त्यानंतर पुन्हा साखर कारखाना व पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी अमित शाह आज लोणी गावाच्या दौऱ्यावर... एका पक्षात असले तरी एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या विखे व कोल्हे यांच्या कार्यक्रमांना आज अमित शाह यांची हजेरी... कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीच्या काळे यांना पाठिंबा देण्यात अमित शाह यांची महत्वाची भूमिका.... स्वर्गीय बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे व माजी खासदार सुजय विखे अशा तिन्ही पिढ्यांशी अमित शाह यांचे जवळचे संबंध....
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 05, 2025 02:47:16
Chendhare, Alibag, Maharashtra:शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा नवी मुंबई विमानतळावर लवकरच मोर्चा काढणार उद्घाटनावेळी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह नवी मुंबई विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे अन्यथा इथल्या धावपट्टीवरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची अंमलबजावणी उद्घाटनाच्या वेळीच करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना, आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळावे यासाठी मित्र पक्षांना सोबत लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहे. अलिबाग इथं पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Oct 05, 2025 02:47:02
Nashik, Maharashtra:सार्वजनिक ठिकाणी टवाळ खोरी करणाऱ्या 516 वर कारवाई नाशिकच्या रस्त्यावर, मोकळे मैदान, प्लॉट, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या, मद्यपी अशा ५१६ टवळखोरांवर अचानक कारवाई करण्यात आली. यात ९१० संशयित वाहनांची तपासणी, २२ मद्यपी, २७ अल्पवयीनांच्या पालकांना तंबी देतानाच सर्व टवळांना यापुढे विनाकारण फिरताना दिसल्यास चालण्याच्या लायक ठेवण्याचा सज्जड दम देत जरब निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर नाशिकरोड उपनगर पोलिसांनी ही कारवाई केलीये....
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 05, 2025 02:46:52
Nashik, Maharashtra:अँकर नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पाठोपाठ शिंदे शिवसेनेने दंड थोपटले असून आज हॉटेल डेमोक्रसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यामुळे आता शिंदे शिवसेनेची अस्वस्थता वाढली असून त्यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. सध्या ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी पॅनल निर्मितीला वेग आला आहे. यापूर्वी शिंदेसेनने अन्य पक्षांतील काही नेते गळाला लावले. त्यामुळे आता भाजपला उत्तर देण्यासाठी हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 05, 2025 02:46:44
Nashik, Maharashtra:मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव ते मनमाड विभागात तिसरी व चौथी रेल्वे लाईन काम सुरू असल्याने मोठा पावर ब्लॉक रेल्वे प्रशासनाने घेतला आहे परिणामी सात ते नऊ ऑक्टोबर असे तीन दिवस इगतपुरी ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत लांब पल्ल्याच्या तीन गाड्या या विलंबाने धावणारे त्यामध्ये देवळाली भुसावळ एक्सप्रेस इगतपुरी भुसावळ मेमो ही सात ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे तर ८ ऑक्टोबरला देवळाली भुसावळ एक्सप्रेस आणि इगतपुरी भुसावळ मेमू ही रद्द करण्यात आली आहे बाकीच्या लोकमान्य टिळक टर्मिनस हरिद्वारे एक्सप्रेस, मुंबई लखनऊ एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक गोदा एक्सप्रेस या दोन ते अडीच तास उशिराने धावणार आहेत
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 04, 2025 17:31:05
Mumbai, Maharashtra:भाजपचे मंत्री नितेश राणे मिरा रोड मध्ये अँकर - भाजपचे मंत्री नितेश राणे हे आज मीरा रोड दौऱ्यावर आले होते.. त्यांनी यावेळी पुन्हा हिंदुत्ववादी भाषण केले.. मीरारोड च्या प्रवेश द्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कोणाला जर अंगावर ओढून घ्यायचं असेल तर बघू इथे फक्त आय लव्ह महादेवच चालणार तुम्हाला बॅनर लावायचे असतील तर जा पाकिस्तान आणि कराची मध्ये मीरा भाईंदर ला नेहमी यायला आवडतं इथे विश्वास द्यायला आलोय हे सरकार देवा भाऊंच, हिंदूंच सरकार आहे इथे कोणाला असुरक्षित वाटायला नको हिंदु विचारांचं सरकार असतांना कोणीही वाकड्या नजरेने बघू नये गृह खात देवा भाऊंकडे आहे, काही पोलीस अधिकारी देवा भाऊंच खराब करत आहेत काही जिहादी इथे आहेत, त्यांनी पुढे लक्षात ठेवावं हिरवे जिहादी साप इथे वळवळ करत आहेत, त्यांनी लक्षात ठेवावं अंडी मारली जातं आहेत, सर्व माहिती घेतली आहे आमच्या सरकार मध्ये कोणी मस्ती करू नये हा त्यांच्या अब्बाचा पाकिस्तान नाही ओवेसी आले आणि पळाले,त्याच्यादम नाही त्यांच्या मागे जी काही राजकीय शक्ती असेल ती आम्ही मोडून काढू माझी ईच्छा आहे कि अजून घटना घडल्या पाहिजे असं येऊन जाण्यात मजा येत नाही, मागच्या वेळेला आलेलो तर दाखवलं होत काय ते आम्ही आमदार झालो ते हिंदूंमुळे, कुठल्या मोहोल्या मधून आम्हाला मतदान झालेलं नाही इथे फक्त संविधान चालत, शरिया कानून चालत नाही त्यांनी मशिदीच्या बाहेर आय लव्ह महादेवचे बॅनर लावावे आधी सर्व हिंदूच होते
4
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 04, 2025 17:16:14
3
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 04, 2025 17:15:50
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर — कारेगाव येथील पुणे अहिल्यानगर महामार्गावरती यशवंत येथून आपल्या स्वतःच्या रूमवर जात असताना किरकोळ गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून मोठे भांडण झाले. या घटनेत ओमकार सिताराम वाळके व विजय Knowledge जगधने या दोघांनी सिद्दिकी मोहम्मद मुजमील हाजी व मोहम्मद शकील मोहम्मद हाजी यांना मारहाण केली. मारहाणी दरम्यान गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी मोहम्मद मुजमील हाजी यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरे जखमी मोहम्मद शकील हाजी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
6
comment0
Report
ABATISH BHOIR
Oct 04, 2025 17:02:36
Kalyan, Maharashtra:हाती कोयता घेऊन तरुण फिरतानाचा व्हीडीआेव्हायरल कल्याणच्या आहिल्याबाई चौकात एक तरुण हातात काेयता घेऊन फिरत असल्याचा व्हीडीआे व्हायरल झाला आहे. हा तरुण व्यापारी वर्गात दहशत माजविण्यासाठी हे कृत्य करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचा व्हीडीआे व्हायरल झाल्याने या व्हीडीऑच्या आधारे पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काही वेळेनंतर ताे पुन्हा तरुण पुन्हा याच परिसरात कोयता घेऊन आला. संतप्त नागरीकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने त्या हातातील कोयता झाडीत फेकला. या परिसरात दारुचा धंदा असल्याने हा प्रकार घडला असल्याचे नागरीकांचे म्हणमे आहे.
2
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top