Back
नवी मुंबई हवाई अड्डे पर स्थानीय और परियोजना प्रभावितों को प्राथमिकता, अन्यथा उड़ानें रुकेंगी
PPPRAFULLA PAWAR
Oct 05, 2025 02:47:16
Chendhare, Alibag, Maharashtra
शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा नवी मुंबई विमानतळावर लवकरच मोर्चा काढणार उद्घाटनावेळी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह
नवी मुंबई विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे अन्यथा इथल्या धावपट्टीवरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची अंमलबजावणी उद्घाटनाच्या वेळीच करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना, आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळावे यासाठी मित्र पक्षांना सोबत लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहे. अलिबाग इथं पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowOct 05, 2025 05:03:000
Report
UPUmesh Parab
FollowOct 05, 2025 04:48:540
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowOct 05, 2025 04:32:300
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 05, 2025 04:30:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 05, 2025 04:19:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 05, 2025 04:18:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 05, 2025 03:49:074
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 05, 2025 03:48:520
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 05, 2025 03:46:250
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 05, 2025 03:33:482
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 05, 2025 03:32:330
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 05, 2025 03:31:510
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 05, 2025 03:17:381
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 05, 2025 03:17:262
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 03:16:170
Report