Back
वर्धा के पेट्रोल पंपों पर अफवाहों से भीड़, प्रशासन ने स्थिति सामान्य बताई
MAMILIND ANDE
Mar 24, 2026 15:17:40
Wardha, Maharashtra
वर्ध्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड
वर्ध्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी
अँकर - वर्धा शहरातील बजाज चौक, आरती चौक आणि शांती नगर परिसरातील पेट्रोल पंपांवर आज अचानक मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इंधन भरण्यासाठी धाव घेतली. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला.दरम्यान, या परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्टता दिली आहे. वर्धा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांवर ताण वाढल्याचेही दिसून आले.
प्रशासनाच्या मते, सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या संदेशांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 17:16:530
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 15:49:57993
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 24, 2026 15:32:521083
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 24, 2026 14:37:571098
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 24, 2026 14:32:471015
Report
ABATISH BHOIR
FollowMar 24, 2026 14:32:121079
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 12:49:411029
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 12:33:151047
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 12:21:391042
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 12:20:591062
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 12:00:581086
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 12:00:251091
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 11:36:331025
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 24, 2026 11:01:541048
Report