Back
बोर अभयारण्य में अस्वली की मध खोज: पेड़ पर चढ़ता वायरल वीडियो
MAMILIND ANDE
Mar 27, 2026 15:02:05
Wardha, Maharashtra
मधाच्या मोहात अस्वलींचा थरार; बोर अभयारण्यात अनोखा नजारा.. झाडावर चढली अस्वल, विडिओ व्हायरल
मधाच्या मोहात अस्वलींचा थरार; बोर अभयारण्यात अनोखा नजारा.. झाडावर चढली अस्वल, विडिओ व्हायरल
बोर अभयारण्यात अस्वलींचे अनोखे जग
या अभयारण्यात सुमारे ६० ते ७० अस्वली असून त्यांचे वेगळेच जग आहे. अस्वल हा बुद्धिमान प्राणी मानला जातो आणि त्याला परिसरातील रस्ते व ठिकाणे सहज लक्षात राहतात. थंडीच्या दिवसांत अन्नटंचाईमुळे अस्वले ‘हायबरनेशन’ अवस्थेत गुहेत झोप घेतात. विशेष म्हणजे येथे काही दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वलीही आढळतात, ज्या २०२० पासून दिसू लागल्या आहेत.
मधासाठी अस्वलींची झाडावर सरसर चढाई
मध हे अस्वलींचे अत्यंत आवडते खाद्य असल्याने ती झाडावर क्षणात चढून मधमाश्यांची पोळी शोधून काढतात. मधमाश्यांच्या डंखाची पर्वा न करता राठ केसांमुळे त्यांना विशेष त्रास होत नाही. अर्जुन व मोहाच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात पोळे आढळतात, कारण येथे बारा महिने फळे व पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे अस्वलींची झाडावरची चपळाई आणि मधासाठीची धडपड पाहणे हे खरोखरच थक्क करणारे दृश्य ठरते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 16:03:36Khed, Maharashtra:PACL के संदर्भ में जो जमीन की जानकारी मांगी गई थी वह जानकारी अब तक पूरी तरह उपलब्ध नहीं है जिस वजह से जमीन की जानकारी नहीं मिल पायी.
960
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 16:02:51966
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 27, 2026 15:18:381051
Report
SNSWATI NAIK
FollowMar 27, 2026 15:16:521092
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 14:36:251088
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 27, 2026 14:35:09Khalapur, Maharashtra:150 एकर जमीन, गुंठा 2 से 3 लाख
1018
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 27, 2026 14:34:401098
Report
JMJAVED MULANI
FollowMar 27, 2026 14:10:531057
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 27, 2026 14:05:461026
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 13:46:341055
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 27, 2026 13:32:561075
Report
AKAMAR KANE
FollowMar 27, 2026 13:32:351098
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 13:30:24Ranbambuli, Maharashtra:PACL के संदर्भ में जो जमीन की जानकारी मांगी गई थी, वह जानकारी पूरी तरह से पता नहीं है, जिसकी वजह से जमीन की जानकारी नहीं मिल पायी.
1058
Report