Back
भिवंडी में अवैध हथियार और नकली नोटों के साथ दो आरोपी गिरफ्तार
UJUmesh Jadhav
Oct 01, 2025 13:32:18
Thane, Maharashtra
भिवंडी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना अटक य़ां एक कारमध्ये काही इसम हे बनावट नोटा बदली करण्यासाठी अग्निशस्त्रासह मिल्लतनगर, भिवंडी येथे येणार आहेत" अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली त्याअनुषंगाने जनार्दन सोनवणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून सापळा कारवाईबाबत मार्गदर्शन केल्याप्रमाणे पोलीस पथकाने भिवंडी फरहान हॉलकडे जाणाऱ्या रोडवर, मिल्लतनगर, ममता हॉस्पीटलच्या बाजुला, चाविंद्रा रोड, या ठिकाणी सापळा रचुन आरोपी १) शिवानंद ज्ञानेश्वर कोळी वय २४ वर्षे, व २) राहुल रामदास शेजवळ, वय २४ वर्षे, दोघे यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. आरोपी व त्याच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता कारमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रू. दराच्या नोटांचे ४८ बंडल, एका आरोपीच्या ताब्यात ०१ माऊझर/पिस्टल व ०१ जिवंत काडतुस असे मिळुन आले. सदर पिस्टल, काडतुस, नोटांचे ४८ बंडल व इको स्पोर्ट कार असा एकुण ६,३३,४५०/- रू. किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांच्याविरुद्ध निजामपुरा पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउनि / रविंद्र बी. पाटील, गुन्हे शाखा, घटक - २ भिवंडी हे करीत आहेत. गुन्हयाच्या प्राथमिक तपासात आरोपी हे जप्त नोटा या खऱ्या भासवुन बदली करण्याच्या प्रयत्नात होते, त्यामुळे याद्वारे आवाहन करण्यात येते की, कोणीही अशा प्रकारच्या बनावट नोटा बदली करण्याच्या आमिषाला बळी पडु नये, याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधीत पोलीस ठाण्यास किंवा गुन्हे शाखेस माहिती द्यावी.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
5
Report
4
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 01, 2025 17:30:150
Report
ABATISH BHOIR
FollowOct 01, 2025 15:46:501
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 01, 2025 15:02:410
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 01, 2025 14:46:025
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 14:03:257
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 01, 2025 13:32:350
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 12:34:546
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 12:34:457
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 12:15:594
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 12:15:470
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 12:07:074
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 12:02:250
Report