Back
श्रीशांत शिंदे की युती पर सावधान टिप्पणी, अंबरनाथ-बदलापुर में सवाल
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 13, 2025 01:17:16
Ambernath, Maharashtra
युती करताना कार्यकर्त्यांची भावना समजून घेणं आवश्यक
पालिका निवडणुकीतल्या युतीबाबत श्रीकांत शिंदे यांची सावध प्रतिक्रिया
अंबरनाथ-बदलापुरात महायुतीवर अद्यापही प्रश्नचिन्ह
स्थानीय स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे युती करताना कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे अशी सावध प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय. अंबरनाथ-बदलापुरात शिवसेना-भाजप युती होणार की नाही यावरून वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू आहेत. स्थानिक पातळीवर मात्र युती होऊ नये अशीच दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांची भावना आहे. 2014 नंतर तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होत असल्यानं सगळेच जण नगरसेवकपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत. मात्र युतीचा निर्णय होत नसल्यानं दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत युतीचा निर्णय न झाल्यास दोन्ही शहरांमध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढणार असंच चित्र सध्यातरी पाहायला मिळतंय.
94
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 13, 2025 03:04:240
Report
AKAMAR KANE
FollowNov 13, 2025 03:03:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 13, 2025 03:03:390
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 13, 2025 03:03:080
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 13, 2025 03:02:510
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 03:01:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 02:48:2020
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 13, 2025 02:37:0419
Report
KPKAILAS PURI
FollowNov 13, 2025 02:36:2289
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 13, 2025 02:32:5531
Report
KPKAILAS PURI
FollowNov 13, 2025 02:32:2065
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 13, 2025 02:16:08110
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 13, 2025 02:15:55101
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 13, 2025 01:17:35154
Report