Back
शहापूर-कल्याण-भिवंडी में भारी बारिश से खेत जलमग्न, किसान चिंतित
UJUmesh Jadhav
Oct 25, 2025 16:53:27
Thane, Maharashtra
शहापूर, कल्याण व भिवंडी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी..
जनजीवन विस्कळित...
शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाच नुकसान होण्याची भीती...
संध्याकाळी सहा वाजल्यापासून परतीच्या पावसाने शहापूर, कल्याण व भिवंडीतील ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक भागात जोरदार वादळी वारा व विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतीत कापूस ठेवलेले भात पिक वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. संध्याकाळच्या सुमारास जोरदार विजांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यांसह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी आलेल्या पावसाने काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेती पिकं मात्र पाण्याखाली गेली आहेत. अजून ही पावसाची रिपरिप व विजांचा कडकडाट सुरूच आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowOct 26, 2025 01:17:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 25, 2025 17:45:182
Report
KJKunal Jamdade
FollowOct 25, 2025 17:03:070
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 25, 2025 17:02:490
Report
MNMAYUR NIKAM
FollowOct 25, 2025 16:23:240
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 25, 2025 15:18:181
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 25, 2025 14:19:162
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 25, 2025 14:15:112
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 25, 2025 13:04:100
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 25, 2025 12:48:345
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 25, 2025 12:42:390
Report
JMJAVED MULANI
FollowOct 25, 2025 12:39:582
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 25, 2025 12:06:403
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 25, 2025 12:02:320
Report
