Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

बदलापुर की स्कूल बस पर आरटीओ की कार्रवाई, फिटनेस-इंश्यूरेंस-पर्मिट सभी मानक पूरे नहीं

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 28, 2026 01:15:26
Ambernath, Maharashtra
बदलापूरच्या 'त्या' स्कुल बसवर आरटीओची कारवाई स्कुल बसचा फिटनेस, इन्शुरन्स आणि परमिट संपल्याचं उघड आरटीओ स्कुलबसचं आरसी आणि आरोपी चालकाचं लायसन्स रद्द करणार चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 03:04:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा ड्युटीवर असलेल्या या शिक्षकाने विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करून त्रास दिला. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी सांगताच संतप्त नातेवाईकांनी परीक्षा केंद्र गाठले. संस्थाचालकांसमोर शिक्षकाने आपली चूक कबूल करताच, नातेवाईक आणि संस्थाचालकांनी त्याला चांगलाच चोप दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्याने इतरही विद्यार्थिनींना त्रास दिला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आता अधिकृत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 03:02:35
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अनुदान परत देण्याच्या मागणीसाठी सरकार कडून शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात येत असल्याचा मुद्दा संभाजी नगरात ऐरणीवर आला आहे, संभाजी नगरात एकूण 3 हजारांवर शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, प्रशासनिक चुकीमुळे या शेतकऱ्यांना अनुदान 2 वेळ दिल गेल्याच प्रशासनाचा दावा आहे त्यामुळं या शेतकऱ्यांनी तातडीने अनुदान परत करावे, अन्यथा त्यांच्या सातबारा वर बोझा चढवण्यात येईल असा इशारा ही प्रशासनाने दिला आहे, हा प्रकार फक्त संभाजी नगर पुरता मर्यादित नाही तर मराठवाडा मध्ये बहुतांश जिल्ह्यात हे घडत असल्याची माहिती आहे... पाहुयात कुठल्या तालुक्यत किती नोटीस पैठण लाभार्थी 127 वसुली रक्कम 807579 गंगापूर लाभार्थी 245 वसुली रक्कम 2856568 कन्नड लाभार्थी 581 वसुली रक्कम 6480615 खुलताबाद इ लाभार्थी 51 वसुली रक्कम 482593 फुलंब्री लाभार्थी 1056 वसुली रक्कम 6979538 सिल्लोड लाभार्थी 43 वसुली रक्कम 455616 वैजापूर लाभार्थी 603 वसुली रक्कम 4063927 सोयगाव लाभार्थी 88 वसुली रक्कम 998563 संभाजीनगर तालुका लाभार्थी 147 वसुली रक्कम 1081562
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 28, 2026 03:02:15
Washim, Maharashtra:वाशिम: उच्च माध्यमिक परीक्षेदरम्यान कॉपीप्रकरणी दोषी आढळलेल्या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश संबंधित संस्थेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र संस्थेने या शिक्षकांना निलंबित न केल्यानं जिल्ह्यातील अश्या 38 शिक्षकांचे वेतन थांबणायचे सुधारित आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धूपे यांनी दिलेत. दोषी कर्मचाऱ्यांची नावे फेब्रुवारी 2026 च्या वेतन देयकात समाविष्ट असल्यास संबंधित संस्थेचे वेतन बिल स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. दोषी कर्मचाऱ्यांची नावे वगळल्यानंतरच संस्थेचे वेतन देयक मंजूर केले जाणार असल्याने शिक्षण विभागाने कडक इशारा दिला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 28, 2026 03:01:09
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरात पती-पत्नीची विष पिऊन आत्महत्या - सोलापूर शहरातून धक्कादायक घटना समोर आलीय - शहरातील कलावती नगरात राहत्या घरी पती-पत्नीचे मृतदेह आढळून आलेत - सोमनाथ धानप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील असे मृत आढळलेल्या पती-पत्नीची नावे आहेत - घटनास्थळी एक चिट्ठी सापडली असून त्यामध्ये अभिषेक कोरे या इसमाचे नाव आहे - अभिषेक कोरे याचा एकतर्फी प्रेमातून त्रास होता अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालीय - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय - घरात पती-पत्नीसह दोन मुलीही होत्या मात्र सकाळी आई वडील झोपेतून उठत नसल्याचे कळताच मुलींनी काकांना फोन करुन ही घटना सांगितली - त्यानंतर दोघांनाही शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले - एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 28, 2026 03:01:02
Nagpur, Maharashtra:नागपुर में बारहवीं पेपर फूट प्रकरणी कल पूरे दिन चार लोगों को पुलिस ने गिरफ्तार किया है। स्कूल tuition सा से संचालकों के अलावा एक कनिष्ठ महाविद्यालय के मुख्याध्यापक तथा एक शिक्षक को भी गिरफ्तार किया गया है। इस प्रकरण में अब तक कुल आठ गिरफ्तारियाँ हो चुकी हैं। Success Academy के संचालक दिनेश कोटांगेले, Education Academy के संचालक मनीष शंभरकर, विशाखा कनिष्ठ महाविद्यालय के प्रधानाचार्य प्रदीप जांगडे और एक शिक्षक संदीप सरवटकर के नाम गिरफ्तार आरोपियों में सामने आए हैं। अब तक गिरफ्तार लोगों में एक आरोपी प्राथमिक शिक्षक भी शामिल है; जांच में यह भी पाया गया कि ट्यूशन क्लासेस में बीसीए शिक्षण कर चुके एक शिक्षक biology के शिक्षक के रूप में शामिल है。
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 02:48:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उबाठाचे नेते अंबादास दानवे याना खासदार संदीपाण भुमरे आणि त्यांचा चालक जावेद शेख या दोघांनीही अब्रू नुकसानीचा दावा करणारी नोटीस पाठवली आहे.. 8 दिवसात माफी न मागितल्यास 1 कोटींचा दावा करणार असे नोटीसीत सांगण्यात आले आहे... अंबादास दानवे यांनी समृद्धीचे जमीन अधिग्रहणाच्या माध्यमातून 1150 कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न खासदार भुमरे यांनी केला आणि त्यासाठी त्यांचा चालक जावेद याची मदत घेतली अशा पद्धतीचा आरोप केला होता आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली होती हे सर्व आरोप खासदार संदिपान भुमरे आणि त्यांचा चालक जावेद शेख यांनी फेटाळले आहेत आणि या संदर्भात आता ही अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 28, 2026 02:47:54
Nagpur, Maharashtra:नागपूर - शालार्थ आयडी प्रकरणात बोगस शिक्षिकेला विशेष तपास पथकाची अटक - बनावट कागदपत्रांच्या आधारे २०२४ मध्ये नियुक्ती मिळाल्याचा आरोप - एकही दिवस शाळेत न जाता उचलला पगार – धक्कादायक खुलासा - कान्होलीबारा येथील प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून नियुक्ती - प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर कालुसे यांच्याकडे पाठविला - कागदपत्रांची शहानिशा न करताच मान्यता दिल्याचा आरोप - नंतर शालार्थ आयडीसाठी प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला - उपसंचालक कार्यालयातही तपासणी न करता आयडी मंजूर - विशेष तपास पथकाचे पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांना कागदपत्रे बोगस आढळली - गुन्हा दाखल करून गुरुवारी शिक्षिकेला अटक - अनुपस्थित राहून पगाराच्या स्वरूपात ५ लाख ६५ हजार ९३५ रुपये उचलल्याची माहिती - शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत २६ जणांना अटक - उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शाळा संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांचा समावेश - शालार्थ आयडी प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढली, कारवाईचा धडाका सुरू
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 28, 2026 02:46:58
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 28, 2026 02:31:10
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, नाशिक ( सुरगाणा ) - आता ग्रामीण भागातील जनतेच्या महसूल विभागातील तक्रार निवारणासाठी शासनाचे नवीन धोरण. छत्रपती शिवाजी महाराज - महाराजस्व समाधान शिबीराच्या माध्यमातून होणार तक्रार निवारण. नाशिकच्या सुरगाणा येथील घोटळ गावी शिबिराचे आयोजन. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे अध्यक्षतेखाली तर अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्या उपस्थितीेत नाशिकच्या सुरगाणा येथील घोटळ गावी छत्रपती शिवाजी महाराज - महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. महसूल विभागाच्या संदर्भात ग्रामीण भागातील सर्व जनता, शेतकरी, विद्यार्थी यांच्या दैनंदिन तक्रारींचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी निकाली काढणे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावांमध्ये हे अभियान राबविण्याचे शासनाचे धोरण त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या सुरगाणा येथील घोटळ गावी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 28, 2026 02:16:58
Bhandara, Maharashtra:देशभरात भटक्या कुत्र्यांमुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहे, त्यातच भटक्या कुत्र्यांनी चिमुकलांच्या चावा घेतलेली घटना काही नवी आहे, त्यातच भटक्या कुत्र्याने चक्क घरात घुसून पाळीव मांजरीलाच शिकार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता भटके कुत्रे चक्क घरात घुसून हल्ला चढावले लागले असताना, प्रशासना मात्र कुठल्याही यावर अंकुश लावता येत नाही हे फार दुर्दैवी आहे. त्यातच पाळीव प्राणी हा घरच्या सदस्य असतो अशाप्रकारे पाळीव प्राण्याला आपल्या डोळ्या देखत नेतानाचे दृश्य सीसीटीव्ही बघून त्या परिवारावर मात्र दुःखाचे सावट निर्माण झाले आहे. मात्र यावर लहान मुलं सुद्धा घरात असताना अशाप्रकारे भटक्या कुत्रे आता घरात सुद्धा शिरल्याने आता सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 28, 2026 02:16:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR: छत्रपती संभाजीनगर के शाहगंज क्षेत्र में सड़क पर अवैध रूप से ठेला लगाकर व्यवसाय करने वाले फल विक्रेताओं के समूह ने एक गर्भवती महिला और उसके पति की बुरी तरह पिटाई की थी. इसके बाद महानगरपालिका ने उस क्षेत्र में अतिक्रमण और सड़क पर ठेला लगाने वालों के विरुद्ध कार्रवाई शुरू की. लेकिन इस कार्रवाई का विरोध महानगरपालिका के विपक्षी नेता समीर साजेद बिल्डर के साथ एमआईएम नगरसेवकों ने किया. इतना ही नहीं, कार्रवाई टीम पर पीछे हटाने जैसे दृश्य भी देखने को मिले. अब इस मामले में नगर आयुक्त क्या भूमिका लेंगे या राजनीतिक दबाव के तहत इस कार्रवाई को फिर रोक दिया जाएगा यह भी महत्वपूर्ण होगा।
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 28, 2026 02:16:29
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 28, 2026 02:16:10
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 28, 2026 02:01:58
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण येथील सावकी फाट्यावर सापडला बेवारस मद्याचा साठा.. सावकी फाट्यावरील एका शेतात मिळून आला बेवारस मद्याचा साठा.. बागलाण तालुक्यातील सटाणा-देवळा रस्त्यावरील सावकी फाट्या जवळील एका शेतात अनधिकृत व बेवारस दारूचा मोठा साठा आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी किरण मोरे यांनी पोलिसांना माहिती दिल्याने पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मुद्देमाल जप्त केला आहे. सावकी फाट्या जवळील नामदेव शंकर सावकार यांच्या मालकीच्या शेतातील एका कोपऱ्यात देशी व विदेशी दारूचे सुमारे १७ खोके संशयास्पद स्थितीत आढळून आले. शेतमालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तातडीने व्यंगचित्रकार किरण मोरे, राजेंद्र जाधव व कृष्ण भास्कर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर किरण मोरे यांनी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 28, 2026 02:01:11
Akola, Maharashtra:अकोला शहरात अनैतिक देहव्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अकोला येथील खदान पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकत पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल आणि अन्य साहित्य असा एकूण ६१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खदान पोलीस ठाण्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खदान परिसरात एक महिला बाहेरून मुली व महिलांना बोलावून त्यांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडत आहे. तसेच ग्राहकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा अनैतिक व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका पंटरच्या मदतीने सापळा रचत पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान आरोपी महिला दोन महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खदान पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top