400601
उपमुख्यमंत्री शिंदे से मिलने के बहाने सेना महिला कार्यकर्ता पर बलात्कार का मामला दर्ज
Thane, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटीच्या नावाने सेना कार्यकर्त्याचा महिला कार्यकर्त्यावर जबरी अत्याचार... पीडित महिलेचा आरोप.. पीडितेच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल.... अँकर.... भिवंडीत शिवसेना पक्षाच्या महिला कार्यकर्त्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यानेच अत्याचार केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. राकेश मोरे असे नराधमाचे नाव असून फिर्यादी महिलेने सांगितले की राकेश मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून आणतो असे पीडितेला सांगून शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याने 35 वर्षीय शिंदे सेनेच्या कार्यकर्ता महिलेला गाडीने घेवून जाऊन तिच्यावर भिवंडी ग्रामीण भागातील एका लॉजवर नेवून जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कार्यकर्त्याच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पडघा पोलिस करीत आहेत.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
FDA ने मिलावटी कुल्फी पर कार्रवाई, अमूल ब्रांड की 1,856 पैकेट जब्त
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर स्थित फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ने बहुराष्ट्रीय कंपनी की मिलावटयुक्त कुल्फी के विरुद्ध कार्रवाई की है। इस कार्रवाई में कुल्फी के 1,856 पैकेट जब्त किए गए। ये पैकेट अमूल ब्रांड की विभिन्न प्रकार की कुल्फी थे जिनमें वनस्पति तेल और फैट का उपयोग किया गया था। ऐसे मिलावटी कुल्फी के सेवन से रक्तवाहिकाओं में कोलेस्ट्रॉल बढ़ सकता है और रक्त वाहिकाओं के अवरोध से हार्ट अटैक जैसे गंभीर रोग हो सकते हैं, बच्चों में दिमागी विकार होने की संभावना भी बतायी गई है। डॉक्टरों ने कहा है कि वनस्पति तेल और फैट का मिश्रण मिलावटपूर्ण कुल्फी में खतरनाक प्रभाव डाल सकता है।0
0
Report
मनमाड मालेगाव रोड पर ट्रैफिक जाम, चांदवड़ रोड पर दो किलोमीटर तक लंबी कतारें
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) - मनमाड मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प... चांदवड रोडवर दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा... एप्रिल 14 निमित्त मिरवणुकीसाठी काल वाहतूक वळविण्यात आली होती तर कालपासून अवजड वाहने थांबून ठेवल्याने आज सगळीच वाहने निघाल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत असल्याचे सांगितले जात आहे. कालपासून अवजड वाहने ही ढाब्यांवर थांबवण्यात आल्या होती मात्र आज सकाळपासूनच मनमाड येवला रोडवर गर्दी बघण्यात मिळत आहे त्याचप्रमाणे कांदा मार्केट पण आज चालू असल्याने चांदवड करून येणारी वाहतूक देखील दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहे0
0
Report
कल्याण के मिया कबाब होटल में आग, धुआँ उठने से इलाके में हड़कंप
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये ‘मिया कबाब’ हॉटेलला आग; धुरामुळे परिसरात खळबळ आगीच्या कारणावरून रहिवाशी-हॉटेल मालकांत वाद तीव्र.. नागरिक व विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील 'मिया कबाब' हॉटेलला अचानक भीषण आग लागल्याची घटना . या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून, इमारतीमधील रहिवासी, नागरिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. सुदैवाने, स्थानिक रिक्षाचालकांनी अग्निशामक दलाला माहिती दिल्याने तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, ही आग नेमकी लागली की लावली गेली? याबाबत आता संभ्रम निर्माण झाला असून या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी हॉटेलमुळे आमचं जीव धोक्यात असल्याचे सांगितले आहे तर हॉटेल चालकाने सोसायटी सोबत वाद असल्याने त्याच लोकांनी आग लावल्याचा गंभीर आरोप केला आहे सोसायटी आणि हॉटेल चालकाच्या या वाद्यामुळे आता नागरिकांचे जीव मात्र धोक्यात आलेले आहे0
0
Report
Advertisement
आरएमसी प्रकल्पों में अनिश्चित काल के लिए कार्यविराम; असोसिएशन ने नियमावली बनाने की मांग
Pune, Maharashtra:आरएमसी प्रकल्पांना अनिश्चित काळासाठी कार्यविराम आरएमसी असोसिएशनकडून कार्यविराम जाहीर आरएमसीसाठी नियमावली बनवण्याची मागणी आरएमसी प्रकल्पांमधून रेडिमिक्स काँक्रीटचे उत्पादन आणि पुरवठा स्थगित राहणार!0
0
Report
नागपुर में आंगनवाड़ी कर्मियों ने जिलाधीश के सामने आंदोलन किया, काम का बोझ बढ़ा
Thane, Maharashtra:नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले होते. जनगणना तसेच विविध अतिरिक्त कामांचा बोजा जबरदस्तीने टाकला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले. गेल्या महिनाभरापासून तहसीलदार, मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावरून दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितले.अंगणवाडी सेविकांचे मूळ काम बालसंगोपन आणि पोषणाशी संबंधित असताना, इतर योजना व सर्वेक्षणाची कामे करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैयक्तिक मोबाईलवरून काम करावे लागत असल्याने आर्थिक आणि मानसिक ताण वाढत असल्याची तक्रारही करण्यात आली. अतिरिक्त मोबदला दिला तरी कार्यक्षेत्राबाहेरील कामे करणार नाही, असा ठाम इशारा देत प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला है..0
0
Report
शिवसेना में आंतरिक वाद तेज, शिंदे के नेतृत्व में विभागवार बैठकों में भिड़ंत
Nanded-Waghala, Maharashtra:उপमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवसनेच्या विभागवार आढावा बैठका घेतल्या. पण सर्वच बैठकांमध्ये चर्चा कमी आणि वाद अधिक असे चित्र पाहायला मिळाले. या बैठकातून पक्ष बांधणी झाली की माहिती नाही पण शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस मात्र दिसून आली. शिवसेनेच्या पक्षावाढीसाठीआणि अंतर्गत बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभर विभागावर बैठका घेण्यात आल्या. मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह त्या्या जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठकांना हजेरी होती म सर्वांसोबत संवाद साधावा असा बेत असला तरी संवाद कमी वादच अधिक असे चित्र सर्व बैठकात दिसले. त्यात आमदार संतोष बांगर यांनी कळस चढवत शिवसेनेला घरचा आहेर दिला. काही मंत्री फोन उचलत नाहीत, त्यांच्या बापाची जहागिरी आहे का, उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या मंत्र्यांना घराचा रस्ता दाखवा असे वक्तव्य बांगर यांनी नांदेडमधील आढावा बैठकीत केले. नांदेडच्या बैठकीत नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध उघड नाराजी व्यक्त केली. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांना शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साडेतीन कोटी रुपयांचा विकास निधी दिला मग महापालिका निवडणुकीत फक्त तीनच नगरासेवक का निवडून आले? आमदाराने पक्ष अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधला असा थेट आरोप माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नानंतर बैठकीत गोंधळ झाला आणि श्रीकांत शिंदे यांना सर्वाना फैलावर घेत शांत करावे लागले. हा भाग धाराशिवमध्ये झालेल्या बैठकीतही शिवसेनेतील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीतच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. तत्काळीन संपर्कप्रमुख राजन साळवी आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर तिकीट विक्रीचे गंभीर आरोप करण्यात आले. तसेच तानाजी सावंत यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद निवडणुकीत डावलल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान सावंत समर्थकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यामुळे नाराजी वाढली आणि कार्यकर्त्यांमध्ये थेट बाचाबाची झाली. या सगळ्या घडामोडींमुळे अखेर धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी छत्रपती संभाजी नगर मध्ये ही बैठक घेतली त्या बैठकीतही धुसफूस पुढे आली. महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाठ कार्यक्रमाला आले मात्र आधीचे पालकमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शिरसाठ यांच्या कडे पाहणं सोडा तर पूर्णतः दुर्लक्ष केलं. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिरसाठा विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी थेट नाराजी दर्शवली. शिरसाठ यांनी मात्र हे सगळं फेटाळून लावलेलं आहे. कोणी एका दुसऱ्यााने आरोप केला म्हणजे नाराजी नाही असं सांगत त्यांनी वेळ मारून नेली. श्रीकांत शिंदे यांनी या सर्व वादावर सावरते घेण्याचा प्रयत्न केला. पक्ष हा एक परिवार आहे. प्रत्येक परिवारात भांडण होत असतात पण शेवट चांगला होत असतो. शेवटी पक्ष वाढला पाहिजे हीच सर्व शिवसैनिकांची भावना आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार शिंदे हे धडपड करताना दिसताहेत. पण विभागीय आढावा बैठकामधून त्यांना अंतर्गत वादाचाच अधिक सामना करावा लागला. शिवसेनेतील या अंतर्गत वादाचा स्फोट होतो की यावर मात करण्यात यश येतं हे पाहावे लागणार आहे.0
0
Report
Advertisement
हाईवे हादसे में डॉक्टर दीपाली क्षत्रिय ने CPR से घायल की जान बचाई
Yeola, Maharashtra: महामार्गावर गवंडगाव येथे मालवाहू ट्रक व स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर धडक झाली असून या धडकेत एक जण ठार दोन जण गंभीर जखमी झाले आहे अपघात झाला तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर दिपाली क्षत्रिय यांनी वेळीच जखमींना CPR देऊन त्यांचा जीव वाचवला आहे जखमीची प्रक्रीती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आला आहे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुरेश भाऊराव शिंदे राहणार सोयगाव तालुका मालेगाव असे असून अपघाताची नोंद येवला तालुका पोलिसात करण्यात आली आहे पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत0
0
Report
बारामती दौरे में महायुति की मजबूत तैयारी, सुनेत्रा पवार के विजय दावे
Rui, Maharashtra:बारामती मंत्री चंद्रकांत पाटील बाईट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. राज्यात महायुतीच सरकार आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष म्हणून भाजपची जबाबदारी आहे या निवडणुकीत आमचाच उमेदवार उभा आहे अशा भूमिकेत काम केलं पाहिजे. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येऊन गेले. आज मी पण बारामतीचा दौरा. निवडणूक एकतर्फी आहे त्यामुळे यंत्रणा लुज राहू शकते पण विक्रमी मतांनी सुनेत्रा वहिनी विजय होतील. भाजपा एकमेव पक्ष असा आहे निवडणुका झाले की दुसऱ्या दिवशी पासून तयारीला लागतो. त्यामुळे माहितीमध्ये अजितदादा येण्यापूर्वी सुद्धा निवडणुक जिंकणार नाही हे माहिती असताना सुद्धा आम्ही इतक्याच तयारीने उतरायचं कारण निवडणुक जिंकण्यासाठी लढायची असते जिंकण्यासाठी लढून डिपॉझिट जातं काही अडचण नाही असं डिपॉझिट जात जात पार्टी देशात 21 राज्यात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री भाजपचा आहे अशी झाली. आदिती तटकरे सुनेत्रा पवार मुख्यमंत्री जे स्वप्न पाहत नाहीत ते कधी वाढत नाहीत आपल्या नेत्याला मोठे बघण्याचे स्वप्न हे कार्यकर्त्याला बघायचं असतं त्यामुळे उद्या काय आहे कोणी बघितला आहे आज तर देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. महायुतिमध्ये आमचे 132 अधिक पाच अशा अपक्ष्याच्या जागा आहेत. प्रत्येकाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री काय आणखीन काही मोठे होण्याचे स्वप्न पाहायचं असतं स्वप्न पाहण्याने माणसाचा स्पीड वाढतं स्वप्न पाण्यातून माणसं आपला पक्ष वाढवतात. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सविस्तर मांडणी केलेली आहे. सभागृहाला अवगत केला आहे वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. हिंदू संस्कृती महाराष्ट्र संस्कृती हीच आहे की आम्ही एकमेकांचे दुश्मन जरी असलो तरी एकमेकांच्या घरी कार्य असलं की सगळे मिळून भेटतो. एखाद्या वेळेस कार्य झालं की पुन्हा आपापल्या दिशेने जातो. घरातील सुनेत्रा वहिनी उमेदवार असल्यामुळे रोहित पवार प्रचार करतील नंतर काय करतील माहीत नाही. राजकारणामध्ये आज काय हे सकाळी माहित नसतं उद्या काय हे आज रात्री माहीत नसतं जर तर ला काही अर्थ नसतो.0
0
Report
Solapur के कलाकार ने नेताओं की नकल कर जनता से गर्मी में सुरक्षा की अपील
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज्यातील वाढत्या तापमानाचा विचार करता सोलापुरातील अवलिया कलाकाराचे राजकीय व्यक्तींच्या शैलीत जनतेला काळजी घेण्याचे आवाहन - एप्रिल महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ - राज्यात अकोल्यात सर्वाधिक तापमान तर त्यानंतर सोलापूरचे तापमान 44 अंशांच्या उंबरठ्यावर - सोलापुरातील अवलिया कलाकाराचे राजकीय व्यक्तींची अदाकारी जनतेला आवाहन - राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार, दिवंगत अजित दादा पवार तसेच रामदास आठवले यांची मिमिक्री करत राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन याविषयी सोलापूरचे मिमीक्री आर्टिस्ट सुनील वाघमोडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....0
0
Report
Advertisement
हिंगोली के स्वास्थ्यकर्मी संघ का प्रदर्शन; मांगें पूरी न होने पर आंदोलन तेज
Hingoli, Maharashtra:अँकर - महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने हिंगोलीत जिल्हा परिषद कार्यालयाच्या पुढे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य विभागातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे दरम्यान या कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.0
0
Report
headline
Akola, Maharashtra:Anchor : अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत झालेला वाद आता राजकीय वातावरण तापवणारा ठरत आहे. भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नगरसेवक सागर भारुका यांच्यात सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. हा वाद इतका वाढला की शिवीगाळ ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली होती.या प्रकरणानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा वाद आता सभागृहापुरता मर्यादित न राहता रस्त्यावरही पोहोचला आहे.शहरातील सिटी कोतवाली चौकात सागर भारुका यांच्या समर्थकांकडून भाजपविरोधी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून भारुका यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.दरम्यान, हे बॅनर खरोखरच समर्थकांनी लावले आहेत की स्वतः सागर भारुका यांच्या सूचनेवरून लावण्यात आले, याबाबত शहरात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवा राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
भाजपा ने नागपुर महापालिका के लिए सात नाम घोषित, शिवसेना को एक सीट मिलने की तैयारी
Nagpur, Maharashtra:दोन विडिओ और सुबोध आचार्य यांचा फोटो जोडला आहे नागपूर महानगरपालिकेतील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी भाजपा की वतीने सात नावांची घोषणा (6 भाजपा और1 शिवसेना ) आज करण्यात आलीय. , युतीच्या वचनपूर्तीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा देण्यात आली आहे. भाजपाच्या वतीने देवेंद्र मेहर (पूर्व नागपूर), विनोद बघेल (पश्चिम नागपूर), संजय ठाकरे (दक्षिण नागपूर), जितू ठाकूर (उत्तर नागपूर), रितेश गावंडे (दक्षिण-पश्चिम नागपूर) आणि सुबोध आचार्य (मध्य नागपूर) यांची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेसोबत युतीची चर्चा करताना त्यांना एक स्वीकृत सदस्य देण्याचे ठरले होते. भाजपच्या कोट्यातून शिवसेना शहर अध्यक्ष सुरज गोजे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
42.4°C के तापमान के साथ वाशीम में यलो अलर्ट; शहर गर्मी से प्रभावित
Washim, Maharashtra:विदर्भासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून त्याचा परिणाम वाशीम जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत आहे. जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली असून वाशीम येथे ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्णतेचा परिणाम दैनंदिन जीवनावरही दिसून येत आहे. वाशीम शहरातील गजबजलेला पाटणी चौक दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असणाऱ्या या चौकात सध्या तुरळक गर्दी दिसत असून अनेक रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळल्याने शहरातील वर्दळ कमी झाली आहे.0
0
Report
कल्याण- नगर महामार्ग हादसे के बाद शरद पवार गुट ने भ्रष्टाचार पर कार्रवाई की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याण नगर महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप. भ्रष्ट अधिकारांमध्ये कारवाई करण्याची मागणी.. कल्याणमध्ये वाहतूक शाखेसमोरच कल्याण मुरबाड टॅक्सी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात ट्राफिक पोलीस आणि उप प्रादेशिक विभाग अधिकारी आणि कर्मचारी हप्ते घेत असल्याने अधिकारी कार्यवाही करत नाही शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे सोमवारी कल्याण मुरबाड रोड वरील रायते ब्रिज वर अपघात झाला होता या अपघातात अकरा प्रवाश्याचा मृत्यू झाला होता कल्याण हुन मुरबाडसाठी क्षमते पेक्षा प्रवासी भरले जात आहे मात्र आर टी ओ आणि ट्राफिक पोलीस याकडे कानाडोळा करत आहे या विशावर आज शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांनी उपप्रादेशिक विभागाचे मुख्य अधिकारी बारकूले याची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
अहिल्यानगर में तापमान 40°C तक पहुंचा; उष्माघात के खतरे बढ़े, प्रशासन ने जारी किया अलर्ट
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिले में तापमान लगातार बढ़ रहा है। पिछले दो-तीन दिनों से तापमान 40° तक गया है और बढ़ते तापमान के कारण उष्माघात का खतरा बढ़ गया है। नागरिकों से प्रशासन ने सतर्क रहने और आवश्यक सावधानियाँ बरतने की अपील की है। जिला अस्पताल, ग्रामीण अस्पताल और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में उष्माघात से होने वाली बीमारियों के लिए राखी गए बेड उपलब्ध करवाने के आदेश दिए गए हैं। मौसम विभाग के अनुसार राज्य में गर्मी की लहर तीव्र हो सकती है और कई हिस्सों में तापमान में और वृद्धि की संभावना है। उष्माघात से बचने के लिए लोगों को जब भी बाहर जाएं, पानी पिएँ, हल्के और सूती कपड़े पहनें और सिर को ढक कर रखें। डोकेदुखी, चक्कर, अधिक पसीना, अस्वस्थता जैसी लक्षण दिखें तो तुरंत उपचार लें – जिला अधिकारी डॉक्टर पंकज आशिया ने यह सलाह दी है।0
0
Report
Advertisement
