Back
पेट्रोल अफवाहों से पंपों पर भीड़, अंबरनाथ में बाइक जलकर खाक
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 26, 2026 15:17:44
Ambernath, Maharashtra
पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. अंबरनाथमध्ये अशाच एका वाहनचालकाने टाकी फुल केली, पण त्यामुळे चक्क त्याची दुचाकी जळून खाक झाली. अंबरनाथाच्या सारंग पोळके यांनी गुरुवारी दुपारी कामावरून येताना दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरलं. यानंतर हे हायवेने अंबरनाथमध्ये आले असता नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. यावेळी त्यांनी स्थानिकांकडून पाणी घेऊन आग विझवण्याचाही प्रयत्न केला, पण गाडीत टाकी भरून पेट्रोल असल्यामुळे त्यांच्या प्रयत्न निष्फळ ठरले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात चांगलीच वाढ झालीये. अशावेळी पेट्रोल तुटवड्याच्या अफवांनी टाकी फुल्ल केल्यामुळे उष्णता निर्माण होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली आणि आपल्या वाहनांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowMar 26, 2026 15:48:261054
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 15:03:051007
Report
ABATISH BHOIR
FollowMar 26, 2026 14:33:281028
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 14:33:06979
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 26, 2026 14:19:021088
Report
ABATISH BHOIR
FollowMar 26, 2026 14:01:551011
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 26, 2026 13:46:12966
Report
SNSWATI NAIK
FollowMar 26, 2026 13:17:231084
Report
AKAMAR KANE
FollowMar 26, 2026 12:22:21955
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 26, 2026 12:18:571048
Report
AKAMAR KANE
FollowMar 26, 2026 12:18:421083
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 26, 2026 12:06:441005
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 26, 2026 11:20:11977
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 26, 2026 11:01:451094
Report