Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

नवी मुंबई में 100 से अधिक बांग्लादेशी गिरफ्तार, पुलिस ने कई महिलाओं सहित हिरासत में लिया

SNSWATI NAIK
Nov 26, 2025 15:02:12
Navi Mumbai, Maharashtra
नवी मँbumई (नवी मुंबई) में पुलिस की बड़ी कार्रवाई: तब्बल 100 से अधिक बांग्लादेशी गिरफ्तार; गिरफ्तार افراد में महिलाओं का बड़ा हिस्सा रहा. 70 से अधिक महिलाओं को हिरासत में लिया गया. सभी को खारघर पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी. लगभग सभी के आधार कार्ड बांग्लादेश के पाए गए. रहने के लिए आवश्यक कागजात की जांच जारी है. कई के पास कोई कागजात नहीं थे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 26, 2025 15:32:09
Dhule, Maharashtra:महाराष्ट्रातली रिचार्ज वाली ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आली असल्याच आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना सुरज चव्हाण यांनी टीका केली आहे. अजित पवारांच्या राजीनामासाठी त्या डोनाल्ड ट्रम्पला देखील जाऊन भेटतील इतका मोठा त्यांचा रिचार्ज झाला असल्याचा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे. अमित भाईंची भेट झाली नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घ्यावी. आणि त्यांनी अमित भाईांचा देखील राजीनामा मागावा असा टोलाही यावेळी सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना लगावला आहे. तर अंजली दमानिया यांचं नाव न घेता यांचा बोलवता धनी वेगळा असून राष्ट्रवादी तसेच अजित पवारांना बदनाम करण्यासाठीच त्यांचा रिचार्ज करण्यात आला असल्याचा आरोप ही चव्हाण यांनी यावेळी केला आहे. त्यांनी विचार केला तर त्यांनी सिद्ध करावे असा आव्हान देत आम्ही देखील लवकरच त्यांचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा सुरज चव्हाण यांनी दिला आहे.
62
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 26, 2025 15:05:40
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवलीत एकीकडे राजीनामा तर दुसरी कडे जल्लोष !! ११ वर्षे पद सांभाळलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा राजीनामा तर भाजपमधून आलेल्या राजाभाऊ पातकरांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने जल्लोष !! ११ वर्षे पद सांभाळलेल्या सचिन पोटे यांना राजीनामा देऊन काही कालावधी होत नाही तोच राजाभाऊ पातकरYांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पाटकर यांनी कार्याला बाहेर मोठा जल्लोष केला त्यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत भोजपुरी ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजाभाऊ पातकर यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली निष्ठावंत यांना डावलून भाजपमधून आयात केलेला उमेदवाराला जिल्हाध्यक्ष पद दिल्याची कुजबूज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे
174
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 26, 2025 15:02:30
Kalyan, Maharashtra:कोळसेवाडी पोलिसांची गेमझोनवर कारवाई. मुलं कुठे जातात, काय करतात, मुलांवर पालकांनी लक्ष ठेवा पोलिसांचा पालकांना आवाहन. कल्याण पूर्व येथील चिंचपाडा रोड परिसरातील ‘जॉयस्टीक जंगल’ या गेमझोनवर कोळसेवाडी पोलिसांनी कारवाईत मालकासह तिघांना अटक करण्यात आली. कोळसेवाडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच गेमझोनवर अचानक छापा टाकला. १८ वर्षांखालील मुला– मुली ८ संगणकांवर ऑनलाइन गेम खेळत होते. याशिवाय गेमझोनमध्ये सुरक्षा नसल्याचे समोर आले आहे. गेमझोनच्या नावाखाली बंदिस्त प्रायव्हेट कॅबिन बनवण्यात आल्या होत्या तर रूममध्ये लाईट नाही, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही; अठरा वर्षा खालील मुलां मुलींना प्रवेश देण्यात यायचा. मुलांचे रेकॉर्ड देखील ठेवण्यात नसल्याने एखादा अनुचित प्रकार होण्याची शक्यता होऊ शकते. या प्रकरणी गेमझोनचे मालक पृथ्वीराज राजा चव्हाण, श्रीराम राजा चव्हाण आणि चालक अमित उदाराम सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कोळसेवाडी पोलिसांकडून सुरू आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, अशा ठिकाणी ते जात नाहीत याची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
74
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 26, 2025 13:47:29
165
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 26, 2025 13:31:41
Beed, Maharashtra:ANC- बीडच्या नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा क्षीरसागर कुटुंब आमने सामने आले आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांना काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दुसरे पुतणे असलेले शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षীৰसागर यांच्यासमोर आव्हान उभे टाकले आहे... परळीत मुंडे भावंडं एकत्रित निवडणुका लढवत असतानाच बीडमध्ये मात्र क्षीरसागर कुटुंबाचा राजकीय संघर्ष समोर आला आहे... पाहूयात याचाच एक रिपोर्ट... परळी मध्ये मुंडे भावंड एकत्र... तर बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर... बीडमध्ये होणार काका विरुद्ध पुतण्या अशी लढत... बीडच्या या लढतीकडे राज्याचे लक्ष... बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचं राजकीय वैर संपूर्ण राज्याला ठाऊक आहे.. माजी मंत्री जयदतात क्षीरसागर विरुद्ध पुतणे आमदार संदीप क्षीरसागर हे राजकारणात आमने-सामने आहेत... बीडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर विरुद्ध भाजप नेते योगेश क्षीरसागर या दोन्ही सख्या चुलत भावंडात लढत होती... अनुसूचित जमातीच्या महिलेला बीड नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. भाजपकडून पेशाने डॉक्टर असलेल्या ज्योती घुUMBरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र दोन दिवसापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत प्रचार सुरू केला आहे.. त्यामुळे बीड शहरात भाजपचं बलाबल वाढला आहे... जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पाठिंबा दिल्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे... असा दावा त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. बाईट: योगेश क्षीरसागर @@ भाजपकडून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबतच मंत्री पंकजा मुंडे यादेखील बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका हातावर घेतले आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून जिल्ह्यात जोरदार भाजपचा प्रचार सुरू आहे. असे असताना राष्ट्रवादी शरद पवार गट हे निश्चिंत आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्मिता वाघमारे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. सामाजिक वलय पाहता भाजपचे कितीही आजी-माजी मंत्री निवडणूक आखाड्यात आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटते. बीड शहरातील जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच मी या निवडणूक रिंगणात उतरले म्हणूनच माझा देखील विजय निश्चित आहे मला कोणाचेही आव्हान नाही असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांनी व्यक्त केले आहे... बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट देखील निवडणूक रिंगणात आहे. दोन दिवसापूर्वीच अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अंबाजोगाई बीडमध्ये प्रचार सभा देखील घेतल्या. आता भाजपकडून मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाची आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील डोर टू डोर प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे बीडमध्ये सध्यातरी तिरंगी लढत होणार असल्याची चिन्ह आहेत. आता मतदार जनता नेमकं कोणाच्या झोळीत मताचं दान करतील हे मात्र निवडणूक निकालानंतर समोर येणार आहे...
112
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 26, 2025 13:06:47
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मध्ये राजकीय भूकंप... कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे.. Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचाली वेग घेत असताना काँग्रेसमध्ये मोठी घडामोडीला सुरवात झाली आहे.काँग्रेसचे माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठी कडे राजीनामा सादर केला असून त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील पदांचे सामूहिक राजीनामे दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनांनुसार आपण हा निर्णय घेतल्याचे पोटे यांनी स्पष्ट केले. मात्र अचानक दिलेल्या या सामूहिक राजीनाम्यांमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये बदलांची चाहूल वाटत आहे महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला वेग येत असताना विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी महायुतीतील भाजप-शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण सुरु असतानाच काँग्रेसमध्येही हालचाली वाढल्या आहेत. अशातच जिल्हाध्यक्ष पोटे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सचिन पोटे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या स्थानिक संघटनात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकीत या बदलांचा परिणाम कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर शिंदेच्या शिवसेनेच मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपा ची देखील ऑफर असल्याची सूत्रांची माहिती समोर येतं आहे.त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडूकीत पोटे हे कोणत्या पक्षाच्या गळाला लागता हे काही दिवसात समोर येणार आहे
172
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 26, 2025 12:48:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रा. कॉ. अजित पवार गटाने भाजपला दिला धक्का, समाजकारणातून राजकारणात आलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या गीताताई हिंगे यांनी सोडला पक्ष, स्थानिक भाजप आमदार- माजी खासदार आणि नेतृत्वाने सन्मान केला नसल्याचा केला आरोप मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रा. कॉ. अजित पवार गटाने भाजपला जोरदार धक्का दिलाय. समाजकारणातून राजकारणात आलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या गीताताईं हिंगे यांनी पक्ष सोडला. आधी अभाविप, नंतर भाजप महिला आघाडी आणि नंतर जिल्हा कार्यकारिणीत महामंत्री असलेल्या हिंगे यांनी स्थानिक भाजप आमदार- माजी खासदार आणि नेतृत्वाने सन्मान केला नसल्याचा आरोप केला. गडचिरोली जिल्ह्यातील दिग्गज माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः उपस्थित राहत हा पक्षप्रवेश करविला. राज्यभर भाजपात इनकमिंग सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गडचिरोली जिल्ह्यात रा. कॉ..अजित पवार गटाने दाखविलेल्या धाडसाची चर्चा होत असून भाजपात वादळ उठले आहे. नगर परिषद निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना झालेल्या या घडामोडीने आश्चर्य व्यक्त होत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
118
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 26, 2025 12:30:44
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजीनगर के बोगस IAS प्रकरण में आज अदालत में इस महिला कल्पना भागवत को हाजिर कराया गया; पुलिस ने कोर्ट में कहा कि उसके पास 10 इंटरनैशनल नंबर मिले हैं, अफगानिस्तान और पेशावर के नंबर भी हैं; उसके घर से 19 करोड़ के चेक मिले, साथ ही 6 लाख के और चेक भी पाए गए; वह राजस्थान, जोधपुर, दिल्ली विमान से यात्रा कर चुकी है; मोबाइल में 'होम मिनिस्टर osd' नाम से नंबर मिला; पाकिस्तानी मिलिट्री आर्मी के कुछ अधिकारियों के नंबर भी मिले; दिल्ली बम विस्फोट के समय वह दिल्ली में घूम रही थी; राष्ट्रीय सुरक्षा खतरे के कारण जांच की जा रही है; अदालत ने उसे 10 दिनों की पुलिस हिरासत दी; छह महीने से वह संभाजीनगर के एक होटल में रह रही थी; पूछताछ के दौरान बनानेiyaIAS के नाम की सूची मिली; वह मूल तौर पर संभाजीनगर की ही है।
178
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 26, 2025 12:25:39
Nagpur, Maharashtra:नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुझे उनकी कल्पना नहीं, चुनावों में जनता में जाकर मतों का जोगवा मांगना ही लोकतंत्र है... घर में बैठकर राजनीति करना संभव नहीं है... लोग हमें मतदान करेंगे. जनता में जाना होगा... जिन लोगों को लगता है जनता में जाना चाहिए वे जा रहे हैं. हम सरकार में एकत्रित हैं. कई नगरपालिका में कहाँ एक साथ दो पक्ष की युति है. कहाँ दो अलग पक्षों की युति है. ये स्थानीय चुनाव हैं. सरकार में हम तीनों पक्ष एकत्र हैं. सरकार की योजनाएं इन तीनों पक्षों की हैं. अंजली दमानिया क्या बोलीं मुझे पता नहीं, ठाणेमध्ये प्रवेश घेतलेले लोक ते शिवसेनेचे नाही. ते वेगळ्या पक्षाचे आहेत. मुझे लगता है मुझे उसमें अधिक जानकारी नहीं है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यह सच बोल चुके हैं. संविधान के कारण सभी को अस्तित्व का अधिकार मिला है, भारत का संविधान देश का सर्वोत्तम संविधान है बॉम्बे के मुंबई बनाने में सबसे बड़ा हिस्सा रामभाऊ नाईक का है. भारतीय जनता पार्टी के नेता हमारे लिए वो बॉम्बे नहीं है बल्कि मुंबई है... ऐसी मुंबई की पहचान खत्म होनी चाहिए. जहाँ मुंबई आना चाहिए. मैं खुद देश के HRD मंत्री और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र लिखकर विनंती करूँगा. IIT Bombay का नाम IIT Mumbai किया जाना चाहिए. यह करते समय कुछ लोग अपनी बेटों को जिन स्कूलों में पढ़ाते हैं उनका नाम भी बदलना चाहिए ऐसा नहीं कहा, पर मुझे उसके बारे में कुछ बोलना नहीं.
179
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 26, 2025 11:53:20
132
comment0
Report
Advertisement
Back to top