Back
सुरج चव्हाण ने अजित पवार के राजीनामे के मुद्दे पर रिचार्ज-घोटाले का दावा किया
PPPRASHANT PARDESHI
Nov 26, 2025 15:32:09
Dhule, Maharashtra
महाराष्ट्रातली रिचार्ज वाली ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आली असल्याच आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना सुरज चव्हाण यांनी टीका केली आहे. अजित पवारांच्या राजीनामासाठी त्या डोनाल्ड ट्रम्पला देखील जाऊन भेटतील इतका मोठा त्यांचा रिचार्ज झाला असल्याचा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे. अमित भाईंची भेट झाली नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घ्यावी. आणि त्यांनी अमित भाईांचा देखील राजीनामा मागावा असा टोलाही यावेळी सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांना लगावला आहे. तर अंजली दमानिया यांचं नाव न घेता यांचा बोलवता धनी वेगळा असून राष्ट्रवादी तसेच अजित पवारांना बदनाम करण्यासाठीच त्यांचा रिचार्ज करण्यात आला असल्याचा आरोप ही चव्हाण यांनी यावेळी केला आहे. त्यांनी विचार केला तर त्यांनी सिद्ध करावे असा आव्हान देत आम्ही देखील लवकरच त्यांचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा सुरज चव्हाण यांनी दिला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 15:46:580
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 15:31:41109
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 15:05:40174
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 15:02:3074
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 15:02:12146
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 26, 2025 13:47:29165
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 13:31:41112
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 13:06:47172
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 12:48:29118
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 12:30:44178
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 12:25:39179
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 12:18:5398
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 12:02:38147
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 26, 2025 11:53:20132
Report