Back
कल्याण-डोंबिवली में कांग्रेस नेता सचिन पोटे सहित पदाधिकारी इस्तीफा, राजनीतिक हलचल तेज
ABATISH BHOIR
Nov 26, 2025 13:06:47
Kalyan, Maharashtra
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मध्ये राजकीय भूकंप...
कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे..
Anc...कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचाली वेग घेत असताना काँग्रेसमध्ये मोठी घडामोडीला सुरवात झाली आहे.काँग्रेसचे माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठी कडे राजीनामा सादर केला असून त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील पदांचे सामूहिक राजीनामे दिल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनांनुसार आपण हा निर्णय घेतल्याचे पोटे यांनी स्पष्ट केले. मात्र अचानक दिलेल्या या सामूहिक राजीनाम्यांमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये बदलांची चाहूल वाटत आहे
महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला वेग येत असताना विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी महायुतीतील भाजप-शिवसेनेत फोडाफोडीचे राजकारण सुरु असतानाच काँग्रेसमध्येही हालचाली वाढल्या आहेत. अशातच जिल्हाध्यक्ष पोटे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सचिन पोटे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या स्थानिक संघटनात मोठ्या फेरबदलांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकीत या बदलांचा परिणाम कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर शिंदेच्या शिवसेनेच मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपा ची देखील ऑफर असल्याची सूत्रांची माहिती समोर येतं आहे.त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडूकीत पोटे हे कोणत्या पक्षाच्या गळाला लागता हे काही दिवसात समोर येणार आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 26, 2025 13:31:41112
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 12:48:2990
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 12:30:44118
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 12:25:39179
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 12:18:5382
Report
ABATISH BHOIR
FollowNov 26, 2025 12:02:38147
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 26, 2025 11:53:20132
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 11:47:59195
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 11:34:42138
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 11:34:29141
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 26, 2025 11:21:34126
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 26, 2025 11:20:16131
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 11:17:08145
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 11:05:29120
Report