Back
कल्याण-डोंबिवली में पहली अत्याधुनिक सोलर हाईमैस्ट का उद्घाटन, शहर सुरक्षित रोशनी पाएगा
ABATISH BHOIR
Oct 17, 2025 01:01:23
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे लोकार्पण. लवकरच संपूर्ण महापालिका क्षेत्रात बसविणार सोलर हायमास्ट. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्टचे लोकार्पण करण्यात आला कल्याण पश्चिमे येथील गणपती चौकात करण्यात आले. विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने 7.5 लाख किमतीची ही हायमास्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील फिलिप्स इंडियाकडून हा अत्याधुनिक सोलर हायमास्ट प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. रात्रीचे वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर अथवा एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते. त्यावेळी रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येतो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात बसविण्यात येणाऱ्या या सोलर हायमास्टमुळे संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही अशी माहिती यावेळी विद्युत आणि यांत्रिकी विभागाच्या अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. नेहमीच्या सोलर हायमास्टपेक्षा या दिव्यांचा उजेडही अधिक जास्त असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील कल्याण पश्चिमेत बसविण्यात आलेल्या या हायमास्टचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये ते बसविण्यात येणार आहेत. ज्यामुळे नागरिकांची सुरक्षिततेसोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 15:02:2074
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:49:2270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:49:05101
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:48:46104
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:45:3073
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 14:19:51182
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 14:18:2256
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:56134
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:42167
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:0786
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:00166
Report
PNPratap Naik1
FollowNov 18, 2025 13:33:2074
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:11:25137
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 13:06:4188
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 12:45:5999
Report