Back
काँद्य के दाम नहीं मिल रहे, किसानों की बदहाली पर महाराष्ट्र सरकार से मध्यस्थी की मांग
SGSagar Gaikwad
Oct 19, 2025 12:31:00
Nashik, Maharashtra
राजाभाऊ वाजे बाईट पॉइंटर
ऑन ITI वैदिक शिक्षण
- शासनाने सर्वांचाच विचार केला पाहिजे पूर्वीचे संघ असेल , जर आयटीआय मध्ये शिक्षण द्यायचं असेल पुरोहित नाही बरोबर घेऊन शिक्षण दिले पाहिजे
- एकली निर्णय घेऊ नये
ऑन कांदा
- किती वेळा मागणी करायची आणि किती वेळा शेतकऱ्यांचे दुःख टाकायचं
- शेतकरी अडचणीत आहेत वातावरण कांद्यासाठी बरोबर नव्हतं अवकाळी पावसामुळे कांदे सडले तरीसुद्धा आज भाव मिळत नाही दुःखदायक गोष्ट
- अधिवेशन काळात आम्ही सर्व खासदारांनी खूप प्रयत्न केले , चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले शासन जागा होत नाही
- शासनाने याच्यात लवकरात लवकर मध्यस्थी करावी महाराष्ट्र शासनाने मध्यस्थी केली पाहिजे
- सर्व शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे सहाशे सातशे रुपये कांदा जात आहे , शेतकऱ्यांचा का अंदाज आहे जर असं चालू राहिला तर पुढच्या महिन्यात कांदा 200 ते 300 क्विंटल दाराने जाईल
- कांदा पिकवायचे की हा एक प्रश्न निर्माण होईल
- मी शासनाला विनंती करतो केंद्र शासन ऐकायच्या मनस्थितीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने आपली प्रतिष्ठापाने लावून कांद्याला भाव मिळाव्यासाठी मध्यस्थी करावी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 16:17:220
Report
ABATISH BHOIR
FollowOct 19, 2025 16:16:370
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 19, 2025 15:45:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 19, 2025 15:45:380
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 19, 2025 15:45:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 19, 2025 13:43:500
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 19, 2025 13:15:462
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 19, 2025 13:07:424
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 19, 2025 12:36:540
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 11:30:242
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 19, 2025 10:46:264
Report
KJKunal Jamdade
FollowOct 19, 2025 10:30:220
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 19, 2025 10:25:072
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 19, 2025 10:19:144
Report