Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

उल्हासनगर में भटकते कुत्ते के हमले में दो युवक जख्मी; CCTV फुटेज में कैद

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 16, 2026 01:16:02
Ambernath, Maharashtra
उल्हासनगर भटक्या कुत्र्याचा थरार भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद हा भटक्या कुत्र्यांचा हल्ल्याचा थरारक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, चार तरुण घराबाहेर दुचाकी वर बसून गप्पा मारत असताना अचानक कुत्र्याने या चौघांवर हल्ला केला या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले आहेत, अचानक झालेल्या हल्ल्याने या तरुणांची पळापळ झाली
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Mar 16, 2026 02:32:51
72
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 16, 2026 02:30:30
Varasoli, Maharashtra:स्लग - आखाती युद्धाचा रायगडच्या कलिंगड उत्पादकांना फटका ........ निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी अडचणीत ........ स्थानिक बाजारात कलिंगडाला कवडीमोल भाव ....... लागवडीवरील खर्च निघणंही दुरापास्त ....... अँकर - रायगड जिल्ह्यातील चविष्ट आणि रसदार कलिंगडांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. दरवर्षी गोरेगाव, माणगाव आणि कोलाड या भागातून मोठ्या प्रमाणावर कलिंगडांची निर्यात दुबई, Mस्कत, कुवेत आणि सौदी अरेबिया या आखाती देशांमध्ये केली जाते. मात्र यंदा आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे तयार झालेली कलिंगडे परदेशात पाठवता आली नाहीत आणि त्याचा मोठा आर्थिक फटका येथील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात तयार झालेली कलिंगडे सुकून आणि कुजून जात आहेत, तर काढलेली फळे स्थानिक बाजारात केवळ पाच ते सात रुपये किलो या दराने विकावी लागत आहेत. त्यामुळे लागवडीसाठी केलेला लाखो रुपये खर्च वाया गेला असून कामगारांच्या मजुरीचाही खर्च निघणे कठीण झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
103
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 02:17:38
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर के ज्योतीनगर से BEपत्ता हुए सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय के निवृत्त विभागप्रमुख राजाभाऊ सुभराव लोंढे की 50 लाख रुपयांच्या वादातून उनकी ही बंदूकों से गोली मारकर हत्या की गई। गुन्हे शाखा पुलिस ने इस प्रकरण का छडा लाकर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। प्रो. लोंढे यह मित्र विशाल राठोड, आकाश पवार और 2 महिलाओं के साथ 5 फरवरी को DauLATABAD में एक फार्महाउस पर पार्टी के लिए गए थे। 6 फरवरी को सुबह आरोपी विशाल ने उन्हें सिग्मा हॉस्पिटल के पास छोड़ने का बनाव रचा। पर वे घर लौटे नहीं तो भाऊ उत्तम ने इस्मानपुरा थाने में शिकायत दर्ज कराई। एक महीने बाद भी खोज न होने पर रिश्तेदारों ने पुलिस आयुक्त से मुलाकात की, जिसके बाद जांच तेज की गई। आरोपी ने جرم कबूल किया, हत्या के बाद आरोपी ने सबूत नष्ट करने की योजना बनाई। आरोपी विशाल, आकाश और तीसरे साथी करण आडे ने गेवराई तांडा के जंगल में जेसीबी की मदद से लोंढे का शव पहले से खोदे गए गड्ढे में दफन कर दिया। 40 दिनों के बाद कानूनी प्रक्रिया पूरी कर शव बाहार निकाला गया।
149
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 16, 2026 02:16:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - भल्या पहाटे शॉट्सर्किटमुळे खाजगी लक्झरी बसला भीषण आग,सर्व प्रवासी सुखरूप.. सांगली मध्ये भल्या पहाटे एक खाजगी लक्झरी बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. संभाजी नगर हुन सांगली असा प्रवास करून ही स्लिपर कोच बस शहरात आल्यानंतर तरुण भारत स्टेडीयम जवळ काही प्रवासी उतरले, त्यानंतर गाडीच्या इंजिनने अचानक पेट घेतला, यामुळे गाडीच्या चालकासह प्रवासी सुखरूप बाहेर आले. आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. रस्त्यावर थांबलेल्या गाडीने अचानकपणे पेट घेतल्याने, याठिकाणी मोठी धावपळ उडाली होती. दरम्यान काही अंतरावरच असणाऱ्या महापालिकेच्या अग्निशमने दलाने घटनास्थळी धाव घेत, आग विझवत नियंत्रण मिळवलं. मात्र या भीषण आगीत गाडीतील प्रवाशांच्या बॅगासह गाडी जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झालं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
153
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 16, 2026 02:16:00
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्काादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला होता. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हे कार्ड दाखवून खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, सदर रेशन कार्ड पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवinder फडणवीस यांचे बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे तयार करून ,शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते.
152
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 16, 2026 02:15:28
Nashik, Maharashtra:अन्न व औषध प्रशासनमधील अधिकारी निलंबन प्रकरण पुन्हा चर्चेत मॅटच्या आदेशानंतरही निलंबन कायम असल्यानं मंत्री झिरवळांचा कारभार चर्चेत तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अधिकारी संघटना आक्रमक २३ मार्चपासून राज्यभर ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने संताप अधिकारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्याची तयारी निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा लाचखोरीच्या प्रकरणामुळे एफडीए खातं आलं होतं राज्यभर चर्चेत मॅटच्या आदेशाच्या अंमलबजावणीला मंत्री की OSDचा अडथळा ? अधिकारी वर्गात चर्चा सुरू
166
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 16, 2026 02:00:44
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर और बीडच्या सीमा पर तारकेश्वर गड़ के महंत आदिनाथ महाराज शास्त्री घायल हो गए हैं। प्राथमिक जानकारी के अनुसार उन्होंने अपने गुप्तांग पर वार किया। आदिनाथ महाराजांनी असं का केलं याची माहिती अजून समोर आली नाहीये। जखमी झालेल्या महाराजांना अहिल्यानगर के निजी अस्पताल में दाखल किया गया है। इस ठिकाणी उनके ऊपर एक शस्त्रक्रिया की गई और अब उनकी प्रकृति स्थिर है। महाराजों के भक्तों से आठ दिन भेटने से बचने का अनुरोध डॉक्टर तनवर ने किया है ताकि किसी प्रकार का संक्रमण न हो। घटना के तुरंत बाद भाजपा के युवा नेता अक्षय कर्डिले और आमदार मोनिका राजळे अस्पताल पहुंचे; उन्होंने महाराज की स्थिति की पूछताछ की। महाराज पर शस्त्रक्रिया हुई और वह ठीक हुए हैं।
114
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 16:30:11
Khed, Maharashtra:Feed 2C Slug: Khed Temple Co Rep'Hemant Chapude(Khed) ब्रेकिंग न्युज भिमाशंकर पुणे... ज्योतिर्लिंग भिमाशंकर मंदिर हे विकास आराखड्याचे काम सुरू असल्याने तीन महिने भाविकांना दर्शनासाठी बंद असताना ही भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हेलिकॉप्टरने भिमाशंकर या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झालाय मात्र याबाबत आम्हाला कुठली ही माहिती नसून आमच्याकडून कुठलीही परवानगी घेतलेली नाही असं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी झी २४ तास प्रतिनिधींशी दूरध्वनी वरून संवाद साधताना म्हटलंय तर या प्रकरणाच्या चौकशी चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आता प्रांत अधिकाऱ्यांना दिले असल्य असून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हि जिल्हाधिकाय्रांनी दिलेत.. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
174
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 15, 2026 15:46:02
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील अंगणगाव येथील मायबोली कर्णबधिर निवासी विद्यालयात 120 विद्यार्थी शिक्षण घेत असून या निवासी विद्यालयाला आता एलपीजी गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे दोन दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे तसेच मुलांना भाजी पोळी ऐवजी खिचडी भात खाऊ घालावा लागत आहे शाळेला एलपीजी सिलेंडर मिळवण्यात अडचणी निर्माण होत दोन दिवसानंतर विद्यार्थ्यांना जेवण कसे घालावे असा प्रश्न संस्था चालकांना पडला आहे शासनाने प्राधान्याने गॅस पुरवठा करावा अशी मागणी संस्था चालकांनी केली आहे या संदर्भात संस्थाचालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.
149
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 15, 2026 14:18:08
Kalyan, Maharashtra:कल्याण उंबर्डा परिसरात गॅस गोडाऊन बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. पाणी नाही सावली नाही्यात एजन्सी मधील कर्मचारी गायब झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांचा संताप व्यक्त करत घातला गोंधळ. नागरिकांसाठी “सूचना फलक लावा, नाहीतर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू” एजन्सी चालकाला शिवसेनाचा इशारा. कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरातील गॅस गोडाऊन बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सकाळ पासून नागरिकांनी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. पाहायला मिळत आहे. सिलेंडर मिळेल या आशेने अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह नागरिक सकाळ पासून गॅस गोडाऊन बाहेर गर्दी करत आहे मात्र एजन्सीकडून कोणतीही सूचना देण्यात येत नाही नागरिकांना तासन्तास उन्हात उभे राहावे लागले. पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला यांची माहिती स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर याना नागरिकांन कडून देण्यात आल्या नंतर गॅस एजन्सीला नगरसेवकांनी जाब विचारला व नागरिकांनी सोयी सुविधा द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
183
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 15, 2026 13:46:40
Kalyan, Maharashtra:कल्याण के आंबिवली नगर पाटील नगर परिसर में रात्री के समय नागरिकों के घरों पर सुतळी बम फेंके जाते हैं। इस घटना से नागरिकों में भय फैल गया है और टिकवाला पुलिस स्टेशन को बार-बार शिकायत करने के बावजूद भी कार्रवाई न होने का आरोप locals ने लगाया है। नशाखोरों का बड़ा दबदबा है, जो नारों, मारपीट, गाली-गलौच तथा नशे की बिक्री के चलते सामान्य नागरिकों को परेशान करते हैं। पिछले कुछ दिनों से नागरिकों के घरों के पास रात के समय सुतळी बम फेंके जाने की घटनाएं बढ़ी हैं जिससे बच्चे और बुजुर्ग बेहद परेशान हैं। स्थानीय नागरिक सतिश यादव के माध्यम से टिटवाला पुलिस को शिकायत कर रहे हैं, पर पुलिस की ओर से स्पष्ट कार्रवाई नहीं दिख रही है। इस मामले में स्थानीय नागरिकों का एक ही मांग है कि उक्त क्षेत्र में नशाखोरों के विरुद्ध कड़ी कार्रवाई कर नागरिकों को राहत दी जाए।
143
comment0
Report
Advertisement
Back to top