Back
डोंबिवली में शिंदे गट के उम्मीदवार बगावत की संभावना, अपक्ष से चुनाव लड़ने का संकेत
ABATISH BHOIR
Dec 29, 2025 15:49:14
Kalyan, Maharashtra
कार्यकर्ते समोर झाले भाऊक..
डोंबिवलीत शिंदे गटा कडून बंडखोरीचे संकेत — अपक्ष उमेदवारीचा इशारा!
शिवसेना शिंदे गटातील इच्छुक उमेदवाराकडून बंडखोरीचा थेट इशारा
डोंबिवली पॅनल क्रमांक 29 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील लोकसभा उपजिल्हा अध्यक्ष 2010 मधील माजी नगरसेवक रवी पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत
65 इमारती प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या मंदार टावरे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने नाराजी
यामुळे शिंदे गटातील जिल्हा लोकसभा अध्यक्ष रवी पाटील आक्रमक
डोंबिवलीतील अहिरे गावात कार्यकर्ता मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढण्याची मांडली स्पष्ट भूमिका
अहिरे गाव प्रभाग 29 मधून रवी पाटील इच्छुक उमेदवार होते
अनेक वर्ष महायुतीचं काम केलं मात्र आता अशा लोकांना उमेदवारी भाजप उमेदवारी देत असल्याने अपक्ष निवडणूक लढण्याची स्पष्ट मांडली भूमिका
विशेष म्हणजे 65 इमारती प्रकरणात खोटे दस्तावेज सह अनेक अनधिकृत बांधकाम विषयी पालिकेने देखील त्यांच्यावरती ठपका ठेवला आहे .. ते उमेदवारी अर्ज देखील भरू शकत नाही तरीदेखील भाजप नेत्यांना उमेदवारी दिली आहे
आम्ही आमचं स्वतःचं पॅनल तयार करून अपक्ष लढणार
या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना काल भेटू माहिती दिली असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितले आहे
यामुळे आता महायुतीत लढणारे दोन्ही मित्र पक्षांमधील इच्छुक उमेदवारांनी आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढणार असल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 29, 2025 16:45:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 29, 2025 16:30:370
Report
PNPratap Naik1
FollowDec 29, 2025 15:24:570
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 29, 2025 15:23:490
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 29, 2025 15:18:580
Report
PNPratap Naik1
FollowDec 29, 2025 14:38:350
Report
ABATISH BHOIR
FollowDec 29, 2025 14:37:450
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 14:36:420
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 29, 2025 14:36:200
Report
KJKunal Jamdade
FollowDec 29, 2025 14:20:340
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 14:20:080
Report
JMJAVED MULANI
FollowDec 29, 2025 14:05:330
Report
KJKunal Jamdade
FollowDec 29, 2025 13:26:070
Report
KJKunal Jamdade
FollowDec 29, 2025 13:25:570
Report