Back
अंबरनाथ में बीजेपी अधिकारी शिंदे की शिवसेना में प्रवेश, विरोधी हलचल तेज
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 26, 2025 10:50:38
Ambernath, Maharashtra
अंबरनाथ मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश
भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ.रोझलिन फर्नाडिस यांनी धनुष्यबाण घेतला हाती
भाजप नगराप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश
तुम्ही जर आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांचा भाजपला इशारा
व्हिडिओ: अंबरथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे तर अंबरनाथ मध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं फोडण्याच राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये वरिष्ठांनी ठरवलं आहे की कोणत्याही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते फोडाफोडी करू नये मात्र असं असताना देखील अंबरनाथ शहरात फोडाफोडी सुरूच आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 26, 2025 11:05:290
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 26, 2025 10:52:560
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 26, 2025 10:51:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 26, 2025 10:46:03116
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 26, 2025 10:41:0078
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 26, 2025 10:39:1761
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 26, 2025 10:38:5889
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 26, 2025 10:34:3492
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 26, 2025 10:34:1260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 26, 2025 10:33:0273
Report
SNSWATI NAIK
FollowNov 26, 2025 10:21:59140
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 10:21:3492
Report
AKAMAR KANE
FollowNov 26, 2025 10:20:50111
Report
KJKunal Jamdade
FollowNov 26, 2025 10:20:2387
Report