Back
अंबरनाथ में बीजेपी ने शिवसेना को दो और झटके देकर पार्टी प्रवेश बढ़ाया
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 20, 2025 18:15:23
Ambernath, Maharashtra
अंबरनाथमध्ये भाजपाने शिवसेनेला आणखी २ धक्के दिले आहेत. शिवसेनेचे मोहन पुरम परिसरातील पदाधिकारी दुर्गेश चव्हाण आणि रॉयल पार्क परिसरातील पदाधिकारी सचिन गुंजाळ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळं भाजपा स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. मोहन पुरम परिसरात मनसेच्या कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले दुर्गेश चव्हाण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत परिवारासह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला, तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सदिच्छा भेट घेतली. तर दुसरीकडे रॉयल पार्क परिसरातून इच्छुक असलेल्या सचिन गुंजाळ यांनीही भाजपात प्रवेश केला. रॉयल पार्क परिसरातून उमेश गुंजाळ हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळं तिथून विद्यमान नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता कमी असल्यानं सचिन गुंजाळ यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती आहे. शिवसेनेतून भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे भविष्यात भाजपा अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वाढली आहे.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowOct 20, 2025 17:15:330
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 20, 2025 15:46:238
Report
KJKunal Jamdade
FollowOct 20, 2025 15:15:234
Report
1
Report
UPUmesh Parab
FollowOct 20, 2025 13:47:394
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowOct 20, 2025 13:45:466
Report
MDMahendra Dubey
FollowOct 20, 2025 13:45:304
Report
RSRajendra sharma
FollowOct 20, 2025 13:45:171
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 20, 2025 13:00:497
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 20, 2025 12:46:357
Report
PNPratap Naik1
FollowOct 20, 2025 12:31:073
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 20, 2025 12:30:140
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 20, 2025 11:48:537
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 20, 2025 11:18:194
Report
