Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

शिर्डी में 11 हजार दीये जलाकर साईं भक्तों ने दीपोत्सव मनाया

KJKunal Jamdade
Oct 20, 2025 15:15:23
Shirdi, Maharashtra
साईबाबांनी त्यांच्या हयातीत पाण्याने दिवे पेटविल्याची आख्यायिका आहे.. त्याचीच आठवण म्हणून प्रत्येक दिवाळीला देशभरातून येणारे लाखो साईभक्त शिर्डीत तेलाचे दिवे पेटवून साई नामाचा जयघोष करतात.. यावर्षी द्वाराकामाई मंदिरासमोर साईभक्तांनी 11 हजार दिवे पेटवून दीपोत्सव साजरा केलाय.. या दीपोत्सवाच्या माध्यमातून " शंकर मेरे साईनाथ " असे आकर्षक नाव साकारत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात अल्या​ात.. साई मंदिरांसह परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून शिर्डी नगरीत दिवाळीचा उत्साह दिसून येतोय..
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 20, 2025 18:15:23
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये भाजपाने शिवसेनेला आणखी २ धक्के दिले आहेत. शिवसेनेचे मोहन पुरम परिसरातील पदाधिकारी दुर्गेश चव्हाण आणि रॉयल पार्क परिसरातील पदाधिकारी सचिन गुंजाळ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळं भाजपा स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. मोहन पुरम परिसरात मनसेच्या कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले दुर्गेश चव्हाण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत परिवारासह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला, तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सदिच्छा भेट घेतली. तर दुसरीकडे रॉयल पार्क परिसरातून इच्छुक असलेल्या सचिन गुंजाळ यांनीही भाजपात प्रवेश केला. रॉयल पार्क परिसरातून उमेश गुंजाळ हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळं तिथून विद्यमान नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता कमी असल्यानं सचिन गुंजाळ यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती आहे. शिवसेनेतून भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे भविष्यात भाजपा अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वाढली आहे.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 20, 2025 17:15:33
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- ऐन दिवाळी सणांच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी केली अटक, दोन माऊजर- दोन देशी कट्टे -खंजर -35 काडतुसे, बुरखे, जॅकेट - ग्लोव्हज असा मोठा मुद्देमाल ताब्यात अँकर:--ऐन दिवाळी सणांच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार गुन्हेगारांना अटक केली.. दोन माऊजर- दोन देशी कट्टे -खंजर -35 काडतुसे, बुरखे, जॅकेट - ग्लोव्हज असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून एका डस्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. छोटु सूर्यवंशी नामक कुख्यात गुन्हेगार व त्याचे तीन अन्य साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हेगार व साथीदारांना अटक करून नेमका कुठला घातपात घडवण्यास ते शहरात आले होते याचा तपास सुरू करण्यात आलाय. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 20, 2025 15:46:23
7
comment0
Report
Oct 20, 2025 14:07:57
Yavatmal, Maharashtra:दारव्हा (प्रतिनिधी) — आज सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयाच्या परिसरात दारव्हा तालुका व शहर युवक काँग्रेसतर्फे “अंधारलेली दिवाळी” म्हणजेच काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ₹18,500 मदत देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त ₹5,100 मदत मिळाली असून अनेक शेतकरी अजूनही वंचित आहेत. सोयाबीनचे उत्पादन कमी व भाव फक्त ₹3,800–₹4,000 प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करणेही कठीण झाले असून या निषेधार्थ युवक काँग्रेसने काळी दिवाळी साजरी केली. बाईट तालुका अध्यक्ष अतुल राऊत
1
comment0
Report
ASAshok Singh Shekhawat
Oct 20, 2025 13:45:46
Sikar, Rajasthan:सीकर दीपावली के दिन बाजारों में उमड़ी भीड़ सुबह से ही शहर के मुख्य बाजारों में खरीददारी के लिए लोगो की भीड़ बाजारों में सजावटी लाइट बनी आकर्षण का केंद्र शहर में यातायात व्यवस्था सम करने के लिए मुख्य मार्गों पर बंद किया वाहनों का प्रवेश सीकर में दीपावली के दिन शहर के बाजारों का नजारा पूरी तरह उत्सवमय दिखाई दिया सुबह से ही लोगों की भीड़ शहर के मुख्य बाजारों में उमड़ पड़ी हर उम्र के लोग खरीदारी के लिए घरों से निकले जिससे बाजारों में रौनक लौट आई है दुकानदारों के चेहरे पर खुशी साफ झलक रही है क्योंकि बीते कुछ दिनों से सजे बाजार अब खरीदारों से खचाखच भरी नजर आ रहे हैं शहर के मुख्य बाजार जैसे घंटाघर स्टेशन रोड जाट बाजार सुभाष चौक तबेला मार्केट जैसे प्रमुख इलाकों में सुबह से ही लोगों की लंबी कतारे देखने को मिली मिठाई कपड़े सजावटी सामान और इलेक्ट्रॉनिक उपकरणों की दुकान पर ग्राहकों की भीड़ देखने को मिली वहीं दीपावली को और खास बनाने के लिए रंग बिरंगी सजावटी लाइट्स ने बाजारों की खूबसूरती दुगनी कर दी है रात होती ही गलियों और दुकानों की छत जगमग रोशनी से सराबोर और हो गई है कई दुकानों ने विशेष थीम के साथ रोशनी की सजावट जो लोगों के लिए आकर्षण का केंद्र बनी हुई है वहीं प्रशासन द्वारा यातायात व्यवस्था बनाए रखने के लिए भी विशेष इंतजाम किए गए हैं शहर के मुख्य मार्गों पर वाहनों के प्रवेश पर रोक लगाई गई है ताकि भीड़भाड़ वाले इलाकों में पैदल चलने वालों को किसी तरह की परेशानी ना हो यातायात police द्वारा अलग-अलग चौराहों पर तैनात पुलिस और डायवर्जेंट मार्गो से वाहनों को मोड़कर व्यवस्था सुचारू है वहीं बाजारों में मिट्टी के पारंपरिक दिए से लेकर इलेक्ट्रॉनिक सजावटी लाइट्स और रंग बिरंगे पटाखे तक की बिक्री जोरो पर है दीपावली से जुड़ी खरीदारी ने पूरे शहर को रोशन और उत्साह से भर दिया है
0
comment0
Report
MDMahendra Dubey
Oct 20, 2025 13:45:30
0
comment0
Report
RSRajendra sharma
Oct 20, 2025 13:45:17
Kota, Rajasthan:संदिग्ध परिस्थिति में महिला की हुई मौत बेटे का कहना-खांसी होने पर मां ने पिया था कफ सिरप अनंतपुरा थाना पुलिस कर रही है मामले की जांच एन्कर: कोटा शहर के अनंतपुरा थाना क्षेत्र के अजय आहूजा नगर में रहने वाली एक महिला की संदिग्ध परिस्थितियों में मौत का मामला सामने आया है। महिला कमला देवी के बेटे ने आरोप लगाया है कि मां को खासी-जुकाम के बाद कफ सिरप पीने से तबीयत बिगड़ी, जिसके बाद इलाज के दौरान उसकी मौत हो गई। बेटे ने बताया कि उसकी मां दीपावली की साफ-सफाई में व्यस्त थीं, इसी दौरान उन्हें सर्दी-जुकाम हो गया। मां की तबीयत खराब होने पर रंगबाड़ी क्षेत्र के नागर मेडिकल स्टोर से कफ सिरप मंगवाया। सिरप के दो ढक्कन लेने के बाद उनकी तबीयत अचानक बिगड़ गई, बेचैनी और घबराहट बढ़ने लगी। उन्हें तुरंत न्यू मेडिकल कॉलेज अस्पताल में भर्ती करवाया, जहां डॉक्टरों ने कुछ जांचें कीं। डॉक्टरों के अनुसार, महिला की हृदय गति बहुत कम थी। इलाज शुरू किया गया, लेकिन देर रात उपचार के दौरान कमला देवी की मौत हो गई। मामले की सूचना पर अनंतपुरा थाना पुलिस अस्पताल पहुंची。 बाइट : मृतका का बेटा
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 20, 2025 12:46:35
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीत क्रेशर मशीन मालकाला शुल्लक कारणावरून दोघाजणांनी पेट्रोल पंपावर बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. लाकडी दांडा खुर्च्या आणि दगडांच्या सहाय्याने ही मारहाण करण्यात आलीय, काळुराम जाधव असे या मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे तर शंकर देवकर व दिगंबर देवकर अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत व्यापारी जाधव हे गंभीर जखमी झालेत. ही घटना सतरा ऑक्टोबरला साडेतीन वाजता घडलीय. या प्रकरणात बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याने व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरलय, आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी आता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे करण्यात आलीय.
7
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 20, 2025 11:48:53
Pune, Maharashtra:मावळातील तळेगाव दाभाडे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून उभारण्यात आलेल्या भव्य “श्री शिवशंभू स्मारक” प्रकल्पाचे लोकार्पण आज तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी श्री शिव शंभूतीर्थ, तळेगाव दाभाडे येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शिवज्योत मानवंदना संपन्न झाली. या वेळी सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात सह्याद्रीच्या अनेक प्रतिष्ठानांचा सहभाग होता. प्रत्येक गडावरून आणलेल्या शिवज्योतींना व पवित्र जलकलशांना पूजन करून छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी “जय भवानी! जय शिवाजी!” या घोषणांनी संपूर्ण तळेगाव परिसर दुमदुमला.
7
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 20, 2025 11:18:19
Jalna, Maharashtra:जालना : विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे 60 एकर ऊस जळून खाक,निमखेडा येथील घटना,नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको अँकर | जालन्यात ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून 60 एकर ऊस जळून खाक झाला आहे.जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली.उत्तम चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण यांच्यासह ईतर काही शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.विजेचे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.आज सकाळी निमखेडा येथील गट नंबर 81,82,आणि 83 मध्ये आग लागून ही घटना घडली.दरम्यान जाफ्राबाद नगर पंचायत कार्यालयाने अग्निशमन दलाची गाडी पाठवून ही आग विझवल्यानं ईतर शेतकऱ्यांचा ऊस आगीपासून वाचवण्यात आला.दरम्यान जळालेल्या ऊसाचे पंचनामे करून भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.महावितरण अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
4
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top