Back
अमरावती के तीन नगरपरिषद चुनावों में भाजपा, कांग्रेस और शिवसेना के उम्मीदवार मुकाबला
ADANIRUDHA DAWALE
Nov 18, 2025 07:30:15
Amravati, Maharashtra
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नगरपरिषदेवर भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिण अर्चना रोठे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे. अर्चना रोठे यांचे वडील अरुण अडसड हे आमदार होते त्यानंतर त्यांचे बंधू प्रताप अडसड हे सध्या विद्यमान आमदार आहे.
2) भाजपचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या दर्यापूर नगर परिषदेमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे. तर भारसाकडे कुटुंबातील आमदार प्रकाश भारसागडे यांचे चुलत भाऊ काँग्रेस नेते सुधाकर भारसाकडे यांच्या पत्नी मंदाबाई भारसाकडे या काँग्रेस पक्षाकडून दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणीच्या रिंगणात उभे आहे त्यामुळे ही निवडणूक जाऊ विरुद्ध जाऊ अशी होणार आहे.
3) दर्यापूर विधानसभेचे ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.
166
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 09:00:1129
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 18, 2025 08:55:0452
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 08:47:31107
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 08:45:16Pandharpur, Maharashtra:पंढरपूर में BJP नगराध्यक्ष प्रत्याशी शामल शिरसट ने श्रीराम दर्शन से प्रचार शुरू किया
98
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:43:1948
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:37:0722
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:31:5995
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 08:31:3655
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 18, 2025 08:18:5996
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 08:17:14117
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 08:16:2591
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 08:02:20122
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 08:02:09180
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 08:01:4682
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 08:01:26129
Report