icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
400601
UJUmesh Jadhav7 Feb 2026, 02:01 pm

भिवंडी के पूर्व महापौर विलास पाटील को अग्रिम जमानत मिली, चुनाव में प्रतिस्पर्धा तेज

Thane, Maharashtra:भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर.. महापौर पदाच्या निवडणुकीत नवा वळण... अँकर.. भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांना शनिवारी भिवंडी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांमध्ये निवडणुक निकालानंतर जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे ५१ जणांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा नगरसेवक मयुरेश पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी माजी महापौर विलास पाटील व त्यांचा मुलगा मयुरेश पाटील यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून कोणार्क विकास आघाडीतील एकूण २३ जणांना तर भाजपच्या ३ जणांना अशा एकूण २६ जनांना भिवंडी न्यायालयातून जामीन मंजूर झाले आहे. माजी महापौर विलास पाटील यांना जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

headline

Akola, Maharashtra:Anchor : अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत झालेला वाद आता राजकीय वातावरण तापवणारा ठरत आहे. भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नगरसेवक सागर भारुका यांच्यात सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. हा वाद इतका वाढला की शिवीगाळ ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत परिस्थिती पोहोचली होती.या प्रकरणानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा वाद आता सभागृहापुरता मर्यादित न राहता रस्त्यावरही पोहोचला आहे.शहरातील सिटी कोतवाली चौकात सागर भारुका यांच्या समर्थकांकडून भाजपविरोधी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून भारुका यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.दरम्यान, हे बॅनर खरोखरच समर्थकांनी लावले आहेत की स्वतः सागर भारुका यांच्या सूचनेवरून लावण्यात आले, याबाबত शहरात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवा राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

भाजपा ने नागपुर महापालिका के लिए सात नाम घोषित, शिवसेना को एक सीट मिलने की तैयारी

Nagpur, Maharashtra:दोन विडिओ और सुबोध आचार्य यांचा फोटो जोडला आहे नागपूर महानगरपालिकेतील दहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी भाजपा की वतीने सात नावांची घोषणा (6 भाजपा और1 शिवसेना ) आज करण्यात आलीय. , युतीच्या वचनपूर्तीसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा देण्यात आली आहे. भाजपाच्या वतीने देवेंद्र मेहर (पूर्व नागपूर), विनोद बघेल (पश्चिम नागपूर), संजय ठाकरे (दक्षिण नागपूर), जितू ठाकूर (उत्तर नागपूर), रितेश गावंडे (दक्षिण-पश्चिम नागपूर) आणि सुबोध आचार्य (मध्य नागपूर) यांची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेसोबत युतीची चर्चा करताना त्यांना एक स्वीकृत सदस्य देण्याचे ठरले होते. भाजपच्या कोट्यातून शिवसेना शहर अध्यक्ष सुरज गोजे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.
0
0
Report

42.4°C के तापमान के साथ वाशीम में यलो अलर्ट; शहर गर्मी से प्रभावित

Washim, Maharashtra:विदर्भासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून त्याचा परिणाम वाशीम जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत आहे. जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली असून वाशीम येथे ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्णतेचा परिणाम दैनंदिन जीवनावरही दिसून येत आहे. वाशीम शहरातील गजबजलेला पाटणी चौक दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असणाऱ्या या चौकात सध्या तुरळक गर्दी दिसत असून अनेक रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळल्याने शहरातील वर्दळ कमी झाली आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण- नगर महामार्ग हादसे के बाद शरद पवार गुट ने भ्रष्टाचार पर कार्रवाई की मांग

Kalyan, Maharashtra:कल्याण नगर महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप. भ्रष्ट अधिकारांमध्ये कारवाई करण्याची मागणी.. कल्याणमध्ये वाहतूक शाखेसमोरच कल्याण मुरबाड टॅक्सी चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात ट्राफिक पोलीस आणि उप प्रादेशिक विभाग अधिकारी आणि कर्मचारी हप्ते घेत असल्याने अधिकारी कार्यवाही करत नाही शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे सोमवारी कल्याण मुरबाड रोड वरील रायते ब्रिज वर अपघात झाला होता या अपघातात अकरा प्रवाश्याचा मृत्यू झाला होता कल्याण हुन मुरबाडसाठी क्षमते पेक्षा प्रवासी भरले जात आहे मात्र आर टी ओ आणि ट्राफिक पोलीस याकडे कानाडोळा करत आहे या विशावर आज शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांनी उपप्रादेशिक विभागाचे मुख्य अधिकारी बारकूले याची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

अहिल्यानगर में तापमान 40°C तक पहुंचा; उष्माघात के खतरे बढ़े, प्रशासन ने जारी किया अलर्ट

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिले में तापमान लगातार बढ़ रहा है। पिछले दो-तीन दिनों से तापमान 40° तक गया है और बढ़ते तापमान के कारण उष्माघात का खतरा बढ़ गया है। नागरिकों से प्रशासन ने सतर्क रहने और आवश्यक सावधानियाँ बरतने की अपील की है। जिला अस्पताल, ग्रामीण अस्पताल और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में उष्माघात से होने वाली बीमारियों के लिए राखी गए बेड उपलब्ध करवाने के आदेश दिए गए हैं। मौसम विभाग के अनुसार राज्य में गर्मी की लहर तीव्र हो सकती है और कई हिस्सों में तापमान में और वृद्धि की संभावना है। उष्माघात से बचने के लिए लोगों को जब भी बाहर जाएं, पानी पिएँ, हल्के और सूती कपड़े पहनें और सिर को ढक कर रखें। डोकेदुखी, चक्कर, अधिक पसीना, अस्वस्थता जैसी लक्षण दिखें तो तुरंत उपचार लें – जिला अधिकारी डॉक्टर पंकज आशिया ने यह सलाह दी है।
0
0
Report

परतवाडा मोहम्मद तनवीर पर 180 युवतियों के लैंगिक शोषण के आरोप; 350 वीडियो वायरल

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या परतवाड्यात मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकावर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाने अमरावतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. या तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही अनिल बोंडे यांनी केल्यानंतर अमरावतीचा राजकारण चांगल ढवळून निघालं त्यानंतर या नराधमाच्या घरावर बुलडोझर चालवा अशी ही मागणी होऊ लागली. दरम्यान या संतप्त प्रकारावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून या नराधमाला उकळत्या तेलात तळा असे म्हटले आहे. या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा या नराधमाला कमी पडेल दरम्यान काही महिलांनी त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली मात्र ही मागणी संविधानिक नसून या मागणीचा मी समर्थन करत नाही पण अशा नराधमांना उकडलेल्या तेलात तळले पाहिजे असं बळवंत वानखेडे म्हणाले आहे. बाईट :- बळवंत वानखडे, खासदार अमरावती. या संपूर्ण प्रकारावर बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली असून असे क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींना जन्मठेप झाली पाहिजे वेळ पडल्यास आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असे राणा यांनी म्हटले आहे. अचलपूर परतवाडा बंदला आमचा पूर्ण पाठिंबा पोलिसांनी आरोपीवर योग्य ती कारवाई करावी असेही आमदार रवी राणा म्हणाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तनवीर याचा घरावरील अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर काँग्रेसने त्या व माझी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या चांगल्याच आक्रमक झाले आहे ज्याप्रकारे तनवीर याचे घर पाडले त्याचप्रमाणे खरात प्रकरणातील आरोपी अशोक खरातच पण घर तोडल्या गेलं पाहिजे असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर त्यांनी म्हटलं आहे. असेच यशोमती ठाकूर या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या भेटीला गेले असून त्यांनी या संपूर्ण प्रकाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. बाईट :- यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री. परतवाडा येथील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याचा एम आय एम पक्षाशी संबंध असल्याचा समोर आल्यानंतर एम आय एम ने मोहम्मद तनवीरच्या निलंबनाचा पत्र काढत संबंधित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीशी आमचा काहीही संबंध नसल्याचा म्हणणं आहे. अशी माहिती एम आय एम चे जिल्हा अध्यक्ष सय्यद मुजीब यांनी दिली असून अचलपूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया सांभाळण्यासाठी आम्ही तन्वीरला मीडिया प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती मात्र आता मोहम्मद तनवीरचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही आम्ही तनवीरला पक्षातून निलंबित केले आहे असे त्यांनी म्हटले आहे. बाईट :- सय्यद मुजीब, जिल्हा अध्यक्ष, एम आय एम अमरावती. 180 मुलींचा लैंगिंक शोषण आणि 350 व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केल्या जात आहे त्यामुळे पोलिसांनी आता चार आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालय या आरोपींना काय कठोर शिक्षा सुनावते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
0
Report
Advertisement

बार्शीटाकळी के इथेनॉल कारखाने में दर्दनाक हादसा, मजदूर की मशीन में फँसने से मौत

Akola, Maharashtra:अकोला जिले के बार्शीटाकळी तालुक्यात दोनद स्थित एक इथेनॉल कंपनी में भीषण हादसा हुआ, जिसमें एक मजदूर मशीन में फंसकर मृत्यु हो गई. प्राप्त जानकारी के अनुसार, मृत मजदूर अन्य राज्य से आया था और मजदूरी के लिए इस जगह आया था. काम करते समय अचानक वह मशीन में फंस गया और उसकी मौके पर ही मृत्यु हो गई. इस घटना के बाद मजदूरों की सुरक्षा का मुद्दा फिर से सामने आया है. संबंधित कंपनी ने मजदूरों की सुरक्षा के लिए आवश्यक उपाय किए थे या नहीं, इस पर सवाल उठ रहा है. इस बीच बार्शीटाकळी पुलिस ने घटनास्थल पर पंचनामा कर आगे की जांच शुरू कर दी है. इस हादसे के पीछे कंपनी की लापरवाही थी या नहीं, इसका नतीजा रिपोर्ट से स्पष्ट होगा.
0
0
Report

अचलपूर-परतवाडा बंद: गंभीर लैंगिक शोषण मामले की तेज जांच, पुलिस बंदोबस्त

Amravati, Maharashtra:लैंगिक अत्याचार प्रकरणी आज अचलपूर-परतवाडा बंद; सर्वपक्षीय आणी सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय, शहरातील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाने अमरावतीत खळबळ उडाली है. त्यामुळे इस गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. या तरुणाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत असून आज अचलपुर -परतवाडा शहरातील बाजारपेठ राहणार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय आणी सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय घेण्यात आला असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान ठिकठिकाणी खडक पोलिस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

संभाजीनगर महापालिका में कब्रस्तान के कारण नया विवाद, इमारत स्थानांतरण की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागण्याचे कारण म्हणजे जिथं इमारत आहे इथं सगळे मुरदे गाडले जायचे ही कब्रस्तान ची जागा आहे असं वक्तव्य पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केला, त्यामुळं इथले सगळे आत्मे तुम्हाला डीवचतात आणि म्हणून सगळे बेचैन होतात असेही शिरसाठ म्हणाले...यातुन मुक्ती पाहिजे असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा असा सल्लाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी महापौर आणि आयुक्तांना दिला, यामुळं आत्म्यांना ही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल असे शिरसाठ म्हणाले,   एक उदघाटन कार्यक्रम साठी शिरसाठ आज महापालिकेत आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले, यामुळं संभाजी नगरात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे...
0
0
Report

2029 में सांगली लोकसभा में कांग्रेस जीतेगी; कदम ने विपक्ष को कड़ा संदेश दिया

Sangli, Maharashtra:२०२९ मध्ये सांगली लोकसभा काँग्रेसचं जिंकेल, आता कोणतीही मस्ती करणार नाही - विश्वजीत कदम येणारी सांगली लोकसभा काँग्रेस जिंकली, तेही काँग्रेसच्या चिन्हावर, आणि यावेळी आमच्या सोबत कोणी मस्ती करणार नाही, असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला आहे. त्याचबरोबर २०२९ मध्ये सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील, असा विश्वास देखील विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. सांगलीतून काँग्रेसच्या संघटन पूजन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
0
0
Report

अकोला नगरपालिका कांग्रेस नेता आकाश कवडे की गाड़ी पर तोड़फोड़; जांच शुरू

Akola, Maharashtra:अकोला महापालिकेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या चारचाकी वाहनाची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात अल्याची घटना समोर आली आहे. ही गाडी त्यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गाडीची तोडफोड केली. दरम्यान, ही घटना राजकीय वैमनस्यातून घडल्याचा आरोप आकाश कवडे यांनी केला आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

नितेश राणे के बयान से महाराष्ट्र में सियासी घमासान, आदित्य ठाकरे पर निशाना

Oras Bk., Maharashtra:ऑन नमो उद्यान -- अतिशय चांगली संकल्पना सुरू झालीय. त्यामुळे शहरांना चांगलं गार्डन मिळेल. प्रत्येक प्रकल्पाला एक कोटी निधी आणि पाच कोटी बक्षीस दिले जातेय. ऑन आदित्य ठाकरे --- *आता आमचं काय होणार आमच्या झोपेची चिंता आहे आम्हाला आदरणीय उद्धव ठाकरेंना विनंती करेन लवकरात लवकर निर्णय घ्या. लवकर कार्याध्यक्ष करा. देश पातळीवर राहुल गांधी आमचं काम सोप करत आहेत तसं महाराष्ट्र पातळीवर आदित्य ठाकरे करतील. ते आमच्या महाराष्ट्राचे पप्पू आहेत. लवकर निर्णय घ्या आम्ही पेढे वाटू. मात्र त्यांच्या कार्याध्यक्ष पदाचा ठराव मांडण्याची संधी द्या संजय राऊत यांना संधी द्या.* On mim सहर शेख --- *कैसे हराया नंतर कैसे गायब किया हे बोलण्याची संधी आम्हाला मिळेल. हे येतात कुठून निवडणूक लढवतात कसे? पूर्ण भाग हिरवा करू म्हणणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. हे जिहादी मानसिकतेचे आहेत का. ह्यांची कागद पत्रे इकडची आहेत का बांगलादेशी नाहीत ना ह्याची चौकशी व्हावी ह्यांना त्यांच्या पाकिस्तान मध्ये बसलेल्या अब्बा कडे पाठवून द्या. अशी घाण आमच्या कडे नको* ऑन अमरावती अत्याचार --- *आतंकवादी, जिहादी ही सगळे एकाच धर्माचे कसे निघतात.* आम्ही हिंदू मुस्लिम करतो म्हणून आम्हाला का बोलल जात? आमच्या देशात राहणाऱ्या हिरव्या सापांना आमच्या हिंदू राष्ट्राला गाजवा हीन च्या अंतर्गत इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. हे हिरव्या साप कुठल्या बिळात लपले तरी आमच्या देवा भाऊंच्या राज्यात थारा नाही. आम्ही पकडून पकडून ठेवणार आणि पाकिस्तान मध्ये पाठवणार शुक्रवारी पण अडचण करण्याचा कार्यक्रम आमच्या कडे आहे *एम आय एम ही दहशतवादी संघटना आहे तो राजकीय पक्ष नाही. पी एफ आय आणि आयसीस ह्या धर्तीवर एम आय एम ही संघटना आहे. दहशदवाद्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत आणण हे एम आय एम च काम आहे. एम आय एम वर बंदी टाका ह्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आतंकवादी निघत असतील देशाच्या विरोधात काम करणारे निघत असतील तर असा पक्ष पाहिजे कशाला त्या ओवेसीला जेल मध्ये टाका* ऑन ड्रॅग प्रकरण गोरेगाव --- ड्रॅग मुक्त महाराष्ट्र हे आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं उद्दिष्ट आहे जिथे जिथे ड्रॅग विकणारे जिहादी आहेत त्यांना बिळातून बाहेर काढून आमचं सरकार त्यांना जेरीस आणत आहे. तुम्ही किती आंदोलन करा ड्रॅग्सच्या बाबतीत राजकारण नाही ड्रग्स विकणाऱ्यानवर कारवाई होणार ऑन रेल्वे मराठी वाद --- विमानतळ मेट्रो रेल्वे सगळीकडे मराठी आवश्यक आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकार आणि मंत्र्यांसोबत बोलू On दमानिया आरोप -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच सांगितलं आहे की खरात प्रकरणात ज्याच्या कोणाकडे काही माहिती असेल ती सरकारला द्यावी.त्यावर कारवाई होणार. ज्यांना माहिती आहे त्यांनी ती माहिती एस आय टी ला द्यावी ऑन नितीन गडकरी --- नितीन गडकरी यांनी ज्या व्यासपीठावर आणि ज्या आत्मविश्वासाने शब्द दिलाय त्यावरून मला खात्री आहे की मे अखेर महामार्ग पूर्ण होईल Byte --- नितेश राणे, पालकमंत्री सिंधुदुर्ग
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top