Back
भिवंडी के काल्हेर खाड़ी में अवैध रेती खनन पर बड़े दर्जे की कार्रवाई, 97 लाख का माल जब्त
UJUmesh Jadhav
Feb 13, 2026 04:04:20
Thane, Maharashtra
भिवंडी मधील काल्हेर खाडीपात्रावरील अवैध रेती साठ्यांवर धडक कारवाई... पोखलेन, डंपर सह ९७ लाखांचा मूद्देमाल जप्त.. महसूल विभागाने दिला रेती माफियांना मोठा दणका... उल्हास नदीच्या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जा असल्याच्या तक्रारी नंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकुष्ण पांचाळ यांनी रेती माफियांच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी हरीचंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी रूपाली भालके उपविभागीय अधिकारी अमित सानप या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, रेतीगट तहसीलदार अमोल कदम भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथक क्रमांक एक संजय जाधव, सहाय्यक महसूल अधिकारी दिनेश बोराडे, अनिल राजापूरे, दक्षता पथक क्रमांक दोन अरूण शेलार, सहायक महसूल अधिकारी दर्शन नटे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तसेच मंडळ अधिकारी सुधाकर कामडी, ग्राम महसूल अधिकारी निलेश काबेंरे सुर्यकांत पाटील, यांच्या समवेत गूरूवारी भिवंडी तालुक्यातील मौजे काल्हेर येथील रेती बंदर येथे धडक कारवाई करण्यात आली. या समयमा १९ रेती साठे आढलून आले आसून १५२३ ब्रास रेती. रेती उपसा करणाऱ्यांसाठी वापरण्यात येणारे एक वाहन हायवा व पोखलेन जप्त करण्यात आली. तर सहा रेतीने भरलेल्या कुंड्या आढलून आल्य त्या पोखलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. सदर या कारवाईत पथकाने ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमूळे माफीयांचे धाबे दणाणले आहेत. काल्हेर बंदर येथिल बेकायदा उत्खनन करून रेती साठवणूक करण्यासाठी तयार करण्यात तयार आलेल्या सहा कुंड्या पोखलेनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या. महसूल विभागाची ही चौथी धडक आहे. या प्रकरणी रेती माफिया विरोधात नारपोली पोलिसठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला है.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowFeb 13, 2026 05:33:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 05:30:390
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 05:00:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 13, 2026 04:48:290
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 04:33:090
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 04:32:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 04:19:440
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 13, 2026 04:19:090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 13, 2026 04:04:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 13, 2026 04:01:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 13, 2026 03:46:550
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 13, 2026 03:46:350
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 13, 2026 03:32:040
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 13, 2026 03:31:530
Report