Back
मराठवाडा में कुणबी प्रमाणपत्रों की कुल संख्या लगभग 36 हजार
VKVISHAL KAROLE
Feb 13, 2026 03:46:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ANC: हैदराबाद गॅझेटरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. आतापर्यंत 731 जनांनी अर्ज केले होते. त्यातील 24 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. उर्वरित अर्जाची सध्या तपासणी सुरू आहे. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर जीआर काढला होता. त्या हैदादगॅजेटियरनुसार सहा महिन्यात 310 प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
GFX
कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्रे मिळाली?
जालना जिल्ह्यात 35
परभणी जिल्ह्यात 160
हिंगोली जिल्ह्यात 3
नांदेड जिल्ह्यात 8
बीड जिल्ह्यात 91
लातूर जिल्ह्यात 9
धाराशिव जिल्ह्यात 4
मात्र तत्पूर्वी मराठवाड्यात ज्या कुणबी मराठा कुणबी कुणीबी मराठा अशा नोंदी मिळाल्या होता. त्या आधारावर वर्षभरात 35 हजार 885 प्रमाणपत्र आत्तापर्यंत मिळालेली आहेत. त्यासाठी 36 हजार 237 मराठा समाजातील बांधवांनी अर्ज केला होता. केवळ 49 अर्ज नाकारले होते. त्यामुळे मराठवाड्यात आत्तापर्यंत जवळपास 36 हजार कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowFeb 13, 2026 05:33:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 05:30:390
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 05:00:570
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 13, 2026 04:48:290
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 04:33:090
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 13, 2026 04:32:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 13, 2026 04:19:440
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 13, 2026 04:19:090
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 13, 2026 04:04:200
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 13, 2026 04:04:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 13, 2026 04:01:570
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 13, 2026 03:46:350
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 13, 2026 03:32:040
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 13, 2026 03:31:530
Report