Back
डोंडाईचा नगरपालिका में भाजपा की निर्विरोध जीत, CM फडणवीस ने बधाई दी
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 13:50:31
Dhule, Maharashtra
राज्यात भाजपची स्पष्ट सत्ता आलेल्या दोंडाईचा नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व बिनविरोध नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नयनकुवर रावल आणि सर्व 26 नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दोंडाईच्यात रावल गडीवर विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी वर सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. दोंडाईचा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिलेला आहेत. अशाच पद्धतीने भाजप वरती विश्वास दाखवत रहा, असं आवाहन फडणवीस यांनी नागरिकांना केले. तसेच लोकप्रतिनिधींना केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये दोंडाईचा विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल.
154
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
बाळ्या मामा म्हात्रे ने आयुक्त से 37 गुंठे उद्यान के लिए डिमार्केशन और अन्य मांगों के लिए मुलाकात की
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:33:3946
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 21, 2025 14:21:1694
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 14:20:5454
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 14:18:0858
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:13:4130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:12:1197
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 14:09:25150
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 14:07:4876
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 14:07:21119
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:07:0484
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 13:48:09147
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 13:47:47129
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 13:45:4194
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 13:34:57133
Report