Back
पनवेल के मतदाता सूची में पिता के नाम पर 268 बच्चों के नाम, हाई कोर्ट में याचिका
SNSWATI NAIK
Dec 20, 2025 10:31:17
Navi Mumbai, Maharashtra
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी शेकापाेचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरविंद म्हात्रे यांनी याचिकेत नमूद केले आहे की, या 268 नावांपैकी बहुसंख्य नावे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील तरुणांची असून, संबंधित व्यक्ती पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत. तरीही त्यांची नावे एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आली आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून, मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा गंभीर प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता उच्च न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 20, 2025 12:01:500
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 10:50:510
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 20, 2025 10:20:590
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 10:08:240
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 10:05:380
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 09:51:420
Report
SKShubham Koli
FollowDec 20, 2025 09:42:280
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 20, 2025 09:36:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 20, 2025 09:23:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 20, 2025 08:50:250
Report
KPKAILAS PURI
FollowDec 20, 2025 08:45:450
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 20, 2025 08:39:240
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 20, 2025 08:31:090
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 08:22:530
Report