Back
Ajit Pawar ने पिंपरी-चिंचवड़ में सत्ता पाने के लिए मोर्चा खोल दिया
KPKAILAS PURI
Dec 20, 2025 08:45:45
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पिंपरी-चिंचवड़ पर एक ही हाथ सत्ता गाजवणाऱ्या अजित पवारांचा बालेकिल्ला 2017 ला खालसा झाला. उसे वापस पाने के लिए उन्होंने स्पष्ट किया. इसके दृष्टिकोण से उन्होंने जोरदार मोर्चे बांधणी करत पक्ष प्रवेश ही दिले. लेकिन भाजपा نے بھی जोरदार पलटवार किया ki Ajit Pawarांचे अनेक शिलेदार फोडले.... पाहुयात भाजपच्या मिशन लोटस वर खास रिपोर्ट.... बाईट - Ajit Pawar, उपमुख्यमंत्री (16 December मोजо वरून pune ajit pawar byte) ...... पुण्याच्या बारामती होस्टेल वर पिंपरी.चिंचवड मधल्या भाजप आणि इतर पक्षांच्या काही स्थानिक नेत्यांना प्रवेश दिल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ताकत पणाला लावू असा दावा केला...भाजप आणि सेनेच्या स्थानिक नेत्यांचे प्रवेश घडवत अजित पवारांनी पहिला डाव टाकला खरा पण भाजप ने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसची हवाच काढून घेतली आहे... अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानणारे माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे; माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम, समीर मासुळकर यांच्या सह सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांना प्रवेश देत अजित पवार यांच्या सह महावीकास आघाडीला ही धक्का दिलाय...! बाईट - ( मुंबईतून ) ....अर्थात भाजप कडून जोरदार इन्कमिंग सुरू असताना भाजप मध्ये ही सर्व आलबेल आहे अशी स्थिती नाही...! भाजप मध्ये अनेक प्रभागात असंतोष उफाळून आला. अनेक ठिकाणी आंदोलन झाली आणि आयात उमेदवार नको अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली... केशव घोळवे, माजी.महापौर आर एस कुमार, भाजप (टक्कल) स्थानिक कार्यकर्ता ....भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होत असला तरी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर बहुतांश नेत्यांच्या बंडाच्या तलवारी म्यान होणार हे स्पष्ट आहे... आता जरी या नेत्यांचा आयात उमेदवाराला विरोध असला तरी शेवटी पक्षादेश म्हणून त्यांचाच प्रचार करावा लागणार आहे....एकूणच गेलेला गड परत मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या अजित पवारानी लढाईची सुरुवात केली खरी..पण भाजपने इन्कमिंग चे अस्त्र काढत अजित पवारांच्या पहिल्या हल्ल्याला परतवून लावले नाही तर उरलेल्या सैनिकांच्या आत्मविश्वासाला ही धक्का दिलाय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 10:08:240
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 10:05:380
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 09:51:420
Report
SKShubham Koli
FollowDec 20, 2025 09:42:280
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 20, 2025 09:36:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 20, 2025 09:23:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 20, 2025 08:50:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 20, 2025 08:39:240
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 20, 2025 08:31:090
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 08:22:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 20, 2025 08:22:360
Report
AKAMAR KANE
FollowDec 20, 2025 08:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 20, 2025 08:08:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 20, 2025 08:07:130
Report