Back
महायुती की तिसरी बैठक: 22 तारीख तक युति के जोड़े - भाजप-शिवसेना चर्चा
VKVISHAL KAROLE
Dec 20, 2025 12:01:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संभाजी नगर मध्ये आज महायुतीची तिसरी बैठक पार पडली यावेळी साधक बाधक चर्चा झाल्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांनी सांगितले...किती जागांचा प्रभागात कुणाला अशी आज चर्चा झाली शिवसेना किती जागांसाठी इच्छुक आहे याची यादी देखील दिलेली आहे आम्हाला ही युती 22 तारखेपर्यंत झाली पाहिजे यासाठी आम्ही पाऊले टाकली आहे सर्वांनी यावर चर्चा केली आहे एक ब्रेक नंतर भाजप सेना असे 4 लोग बसून चर्चा होईल , उद्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्या अजून बैठक घेऊ 22 तारखे पर्यंत युती जाहीर करू दोन तीन पायऱ्या चढलो आहे,50 टक्के बोलणी झाली आहे 50 टक्के बाकी आहे असे शिरसाठ म्हणाले... आज आम्ही जागा जाहीर करू शकत नाही आमचे कार्यकर्ते नाराज होतील मात्र साधक बाधक चर्चा झाली युती होईल असे भाजप नेते अतुल सावे म्हणाले.. उद्धव ठाकरे गट माजी महापौर रशीद मामु प्रवेश... काल त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी बोलावत नाही म्हणून मामू जमा करायला सुरुवात केली आहे काल एका मामूला त्यांनी प्रवेश दिला आता त्यांच्या शिवसेनेचे नाव उबठा मामु झाले आहे असे शिरसाठ म्हणाले-- संजय शिरसाठ वंदे मातरमला सभागृहात त्या रशीद मामू यांनी विरोध केला होता, पाकिस्तान की जय असं ते म्हणाले होते असे रशीद मामु उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षात घेतले आहे----अतुल सावे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowDec 20, 2025 13:18:120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 20, 2025 13:11:040
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 20, 2025 13:10:340
Report
SNSWATI NAIK
FollowDec 20, 2025 13:06:310
Report
ABATISH BHOIR
FollowDec 20, 2025 13:06:030
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 13:02:550
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 20, 2025 12:51:580
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 20, 2025 12:50:490
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 20, 2025 12:49:120
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 12:45:590
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 20, 2025 12:45:430
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 20, 2025 12:35:35Malegaon, Maharashtra:मनमाडला मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण...
मतमोजणीसाठी लावण्यात आले 9 टेबल...
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात...
0
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 10:50:510
Report
SNSWATI NAIK
FollowDec 20, 2025 10:31:170
Report