Back
महाराष्ट्र की एपस्टीन फाइल का केंद्र कौन? सोमैया के दावे पर बहस
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 12:48:06
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोमय्यांनी महाराष्ट्राच्या एफस्टीन फाईलचं केंद्रबिंदू कोण आहे हे एकदा सांगितलं पाहिजे - सुषमा अंधारे
- एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांचं मुळात वर्क प्रोफाइल काय आहे?
- सोमय्या गृहमंत्री आहेत का भाजपकडे कोणा कोणाकडे हे खात दिलेल आहे?
- मालेगाव हे अतिरेक्यांचा केंद्र झाल असेल असं सोमय्या यांना वाटत असेल तर यात फडणवीस अपयशी ठरत आहेत का ?
- गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भाजपचीच सत्ता आहे. सात वर्षापेक्षा अधिक काळ राज्याचा गृहमंत्री पद फडणवीस सांभाळत आहेत
- फडणवीस अपयशी ठरले आहेत त्यामुळे बांगलादेशींचा शिरकाव झालाय असं सोमय्यांना म्हणायचं आहे ka?
- हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्यासाठी खळबळ जनक वक्तव्य केलेला आहे ka?
- सोमय्यांनी महाराष्ट्राच्या एफस्टीन फाईलचं केंद्रबिंदू कोण आहे हे एकदा सांगितलं पाहिजे
- जगभरात एफस्टीन फाईल वेगळी गाजतेय पण महाराष्ट्रातल्या एफस्टीन फाईलच केंद्रबिंदू कोण आहे हे सोमय्या यांच्याकडे आहे असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं यावर सोमय्यांचं काय उत्तर आहे?
- तुमचा कशावरच वॉच नसेल तर गृहमंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी आहात
- सोमय्या यांनी सुनावलेले खडेबोल अर्थातच त्यांच्या गृहमंत्र्यांसाठी आहेत
- सोमय्या यांची एफस्टीन फाईल फडणवीस यांनी काढली त्यामुळे फडणवीस हे अपयशी गृहमंत्री आहेत हे सांगण्यासाठी कदाचित सोमय्या करत असतील
बाईट -
सुषमा अंधारे ( शिवसेना उपनेत्या )
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 24, 2026 14:04:000
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 14:02:120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 24, 2026 13:36:010
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 13:35:350
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 12:39:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 12:35:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 12:24:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 12:24:160
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 12:23:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 12:19:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 24, 2026 12:00:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 11:48:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विभागीय आयुक्त यांनी haiद्राबाद गॅजेट समिती बाबत सारवासारव केली आहे. काम करण्याबाबत अनेक तक्रारी होत्या, त्यासाठी एकूण कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती असल्याचं आयुक्तांनी सांगितले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 11:47:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:46:440
Report