Back
सिंदखेडराजा के पास राहेरी पुल बंद, वैकल्पिक मार्ग बदहाली में यात्री परेशान
MNMAYUR NIKAM
Feb 24, 2026 12:23:56
Buldhana, Maharashtra
सिंदखेडराजा नजीकच्या राहेरी पुलाचा वनवास संपता संपेना; वळणरस्त्याची अक्षरशः चाळणी, वाहन चालकांची कसरत. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावरील राहेरी पुलाचे काम रखडलेले आहे. पुल जीर्ण झाल्याने प्रशासनाने तो वाहतुकीसाठी बंद केला, मात्र पर्यायी वळण रस्त्याची अवस्था आता अत्यंत बिकट झाली आहे. पुलाचं काम तर होत नाहीच, पण जो वळण रस्ता दिलाय, त्याची अवस्था तर अशी आहे की तिथे रस्ता शोधण्यासाठी आता 'बिंगो' खेळावा लागेल इतकी त्याची चाळणी झालीये. वाहनधारकांचं कंबरडं मोडणाऱ्या या 'प्रशासकीय अकार्यक्षमतेचा' आणि प्रवाशांच्या संतापाचा ग्राऊंड झिरोवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 24, 2026 13:36:010
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 13:35:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 12:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 12:39:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 12:35:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 12:24:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 12:24:160
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 12:19:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 24, 2026 12:00:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 11:48:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विभागीय आयुक्त यांनी haiद्राबाद गॅजेट समिती बाबत सारवासारव केली आहे. काम करण्याबाबत अनेक तक्रारी होत्या, त्यासाठी एकूण कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती असल्याचं आयुक्तांनी सांगितले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 11:47:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:46:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:31:510
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 11:23:470
Report