Back
सोलापूर के किसानों पर अकारण बारिश-फसलें बेहाल, गेहूं-ज्वारी-हरभरा को नुकसान
AAABHISHEK ADEPPA
Feb 24, 2026 12:35:16
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास मातीमोल
- सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील ग्रहण कायम
- महापुरानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका
- गहू,ज्वारी, हरभरा,द्राक्ष, आंबे अशा अनेक पिकांचे वादळी वारा, अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
- एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाची देखील अवकृपा
- महापुरानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आज उद्या मध्ये काढलेला ज्वारीची, हरभऱ्याची, गहुची पीक आडवी झाली आहेत तर दुसरीकडे द्राक्षाच्या भागांना आणि आंब्याच्या झाडांना सुद्धा मोठा फटका बसलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 24, 2026 13:36:010
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 13:35:350
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 12:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 12:39:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 12:24:510
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 24, 2026 12:24:160
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 12:23:560
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 12:19:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 24, 2026 12:00:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 11:48:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दरम्यान विभागीय आयुक्त यांनी haiद्राबाद गॅजेट समिती बाबत सारवासारव केली आहे. काम करण्याबाबत अनेक तक्रारी होत्या, त्यासाठी एकूण कार्यपद्धती ठरवण्यासाठी समिती असल्याचं आयुक्तांनी सांगितले.
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 24, 2026 11:47:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:46:440
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 11:31:510
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 11:23:470
Report