Back
सोलापुर में सौर परियोजना से किसानों की फसलें लाखों में बर्बाद, मुआवजे की मांग
AAABHISHEK ADEPPA
Feb 17, 2026 03:31:21
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात सोलार कंपनीच्या बेजबाबदार कामामुळे शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान, तोंडाशी आलेला घास गेल्याने झी -24 तासशी बोलताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर.
- जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात सोलार कंपनीच्या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान
- सोलार कंपनीच्या उभारणीसाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे मारण्यात येत असल्यामुळे उभी पिक नष्ट होण्याच्या मार्गावर
- सोलार कंपनीच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
- सोलार प्रोजेक्टचे काम सुरू होत असताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून त्या धुळीमुळे थेट शेती पिके उध्वस्त होत आहेत
- तोंडाशी आलेला घास सोलार कंपनीच्या गलनाथ कारभारामुळे हिरवून गेल्याने झी 24 तास शी बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
- जवळपास पावणेदोन एकरातील 10-12 लाख रुपये मिळवून देणाऱ्या कांदा बी उध्वस्त झाल्याने सोलार कंपनीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी
- नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याची शेतकऱ्याने व्यक्त केली खंत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 17, 2026 05:19:400
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:17:390
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 17, 2026 05:16:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:15:240
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 17, 2026 05:06:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 17, 2026 05:06:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:20:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:17:510
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 17, 2026 04:01:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 17, 2026 03:49:51Amravati, Maharashtra:पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पीडीएमसी रुग्णालयात आणि मुलींच्या वसतिगृहात शिरले पाणी; पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला जलमय, मध्यरात्रीची घटना
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 17, 2026 03:49:020
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 17, 2026 03:48:320
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:47:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 17, 2026 03:32:440
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:32:230
Report