Back
सांगोल नगर पालिका चुनाव: आज मतदान, विकास के मुद्दों पर जोर
SKSACHIN KASABE
Dec 02, 2025 02:31:48
Pandharpur, Maharashtra
Anchor - सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत 11 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत. 23 पैकी 2 जागांची निवडणूक पुढे ढकलल्याने आज 21 जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी 92 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.33 हजार 698 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत सुरुवाती पासूनच चुरस निर्माण झाली.
भाजप शेकाप राष्ट्रवादीने एकटे पाडल्याचा आरोप करत करत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी टीका केली. त्याला भाजप नेत्यांनी सडेतोड उत्तर दिले.
उप मुख्यमंत्रि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी सभा घेतली. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले.
यानंतर सांगोला शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले त्यांनी कोणावरही टीका करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे मांडले.
यानंतर मतदानाला एक दिवस शिल्लक असताना माजी आमदार शहाजी बापू पाटील, सांगोल्या शहर विकास आघाडीच्या कार्यालयावर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. यामुळे सांगोल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोप झाले.
आता आज मतदार कोणत्या पक्षाला सांगोल्याची नगरपालिकेची सत्ता देणार हे आज मतदान यंत्रावर बोट दाबून ठरवणार आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 04:48:58539
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 04:48:40554
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 04:46:44626
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 04:36:18976
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 04:35:59993
Report
PNPratap Naik1
FollowMar 17, 2026 04:32:241011
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 04:18:19994
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 04:16:251066
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 17, 2026 04:16:10910
Report
KPKAILAS PURI
FollowMar 17, 2026 04:15:27995
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 04:01:21939
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 03:49:47982
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 03:48:101084
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 03:32:401084
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 03:32:091097
Report