Back
आ. सचिन कल्याणशेट्टी के बदनामी आरोप: तीन आरोपी, दो को रिमांड
AAABHISHEK ADEPPA
Feb 05, 2026 04:15:44
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - आ. सचिन कल्याणशेट्टी यांची सोशल मीडियावर राजकीय बदनामीकरण करणाऱ्या माजी आमदाराच्या नातवासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
- अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या बद्दल आक्षेपार्य पोस्ट टाकत राजकीय बदनामी
- राजकीय करिअरवर वाईट परिणाम होईल अशा पद्धतीने इंस्टाग्राम वर टाकण्यात आली होती पोस्ट
- बदनामी करणारी पोस्ट टाकल्या प्रकरणी अक्कलकोटचे माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांचे नातू अमर रमेश पाटील याच्यावर अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- मित्राची दिशाभूल करत त्याच्या नावावर नवीन सिमकार्ड घेत इंस्टाग्राम वरून बेधडक अक्कलकोट नामक अकाउंट वरून सुरू होती बदनामी
- जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुका असल्यामुळे आ. सचिन कल्याणशेट्टी यांची राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल
- सदर प्रकरणातील दोन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून मुख्य आरोपी अमर पाटील फरार असून याचा पोलीस शोध घेत आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:17:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:170
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:15:59Oros, Maharashtra:रत्नागिरी आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक जिल्हा परिषद आदर्श विद्यमंदिर पाली १ या ठिकाणी बजावला मतदानाचा हक्क
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:440
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:190
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 07, 2026 15:33:190
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 14:45:400
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 07, 2026 14:01:060
Report
PNPratap Naik1
FollowFeb 07, 2026 13:47:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 13:30:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:16:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 13:16:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:06:580
Report