Back
सांगोलागुर विद्यामंदिर में भूगोल पेपर चोरी: कल नियत समय पर परीक्षा होगी
SKSACHIN KASABE
Mar 17, 2026 16:15:30
Pandharpur, Maharashtra
सोलापूर जिलेातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील पेपर चोरी प्रकरणानंतर ही उद्या भूगोल विषयाचा दहावीचा पेपर नियमित वेळेत पार पडणार आहे. सदर पेपर चोरी घटनेस जबाबदार केंद्र संचालक आणि गटशिक्षणाधिकारी यांचे निलंबन केले जाणार. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर प्रशालेत आज सकाळी दहावीच्या भूगोल विषयाचे प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्याचा प्रकार अनुभवास आला होता. स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून एका व्यक्तीने सदर पेपर चोरी केले होते. या प्रकरणानंतर दहावीचा भूगोल विषयाचा पेपर उद्या होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र उद्या नियमित वेळेत दहावीचा भूगोल विषयाचा पेपर होईल अशी माहिती सोलापुर माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे. सांगोलाबाद विद्यामंदिर प्रशाले पेपर चोरी प्रकरणी केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक अमोल गायवाड आणि गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांचे निलंबन होणार असल्याची माहिती सुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी दिली आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 17:03:32607
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 17, 2026 16:32:271016
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 16:30:211033
Report
KJKunal Jamdade
FollowMar 17, 2026 15:48:361059
Report
ABATISH BHOIR
FollowMar 17, 2026 15:45:29Kalyan, Maharashtra:आधारवाडी जेल बाहर सत्या भाई के फैन ने आतिशबाजी कर दी धूम; तीन गिरफ्तार
999
Report
KJKunal Jamdade
FollowMar 17, 2026 15:33:131032
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 15:15:151012
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 17, 2026 14:45:561063
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 17, 2026 14:19:151099
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 13:50:321049
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 17, 2026 13:50:211076
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 13:49:481047
Report
CFChandrakant Funde
FollowMar 17, 2026 13:21:051022
Report
KJKunal Jamdade
FollowMar 17, 2026 13:00:481039
Report