Back
शक्तिपीठ मार्ग बदलाव से किसानों में आक्रोश, मुख्यमंत्री से मुलाकात की मांग
SKSACHIN KASABE
Dec 26, 2025 09:51:19
Pandharpur, Maharashtra
Solapur जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील गावातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग बदलल्याने बाधित शेतकरी आक्रमक, जुन्याच सर्वेक्षण पद्धतीने मार्ग जाण्यासाठी या तालुक्यातील आजी माजी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार
शक्तिपीठ महामार्ग शेतकरी विरोधामुळे सोलापूर जिल्ह्यात त्याचा नवा मार्ग माढा पंढरपूर माळशिरस माण खटाव असा असणार आहे. पंढरपूर मोहोळ सांगोला तालुक्यातील मार्ग बदलल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.
यानंतर आमदार राजाभाऊ खरे आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह बाधित शेतकरी यांनी पंढरपूर मध्ये बैठक घेतली. या बैठकीत जुन्याच मार्गाने शक्तिपीठ नेण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार असून जुन्याच मार्गाने शक्तिपीठ न्यावा असा आग्रह आजी माजी आमदार करणार आहेत.
त्यामुळे आता सभागृहात केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री जुन्या बाधित शेतकऱ्यांना काय आश्वासन देतात पहावे लागेल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 26, 2025 11:24:400
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 26, 2025 11:15:180
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 11:05:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 26, 2025 10:23:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 10:16:310
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 10:15:240
Report
AKAMAR KANE
FollowDec 26, 2025 10:15:120
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 26, 2025 10:01:250
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 26, 2025 09:49:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 09:49:090
Report
SNSWATI NAIK
FollowDec 26, 2025 09:48:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 26, 2025 09:37:480
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 26, 2025 09:22:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 26, 2025 09:20:550
Report