Back
आखाती युद्ध से खाद्य तेल की कीमतें बढ़ीं, गृहणियां परेशान
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 09:05:27
Solapur, Maharashtra
आखाती देशातील युद्धामुळे खाद्य तेलाचा उडाला भडका
- आयात घटल्याने खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ
- युद्ध आखातात पण त्याची झळ स्वयंपाक घरात
- वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणी चांगल्याच वैतागल्या
- संध्याकाळी देशातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाले असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होतोय.
*सध्याचे खाद्यतेलाचे प्रतिकिलो दर*
सोयाबीन तेल - 155 ते 165 रुपये
पामतेल - 145 ते 155 रुपये
शेंगातेल - 180 ते 200 रुपये
करडी तेल - 315 ते 325
सोलापुरात सोयाबीन, सूर्यफूल, पाम आणि शेंगा तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झालीय. एकीकडे गॅस तुटवण्याचा सामना गृहिणींना करावा लागत असताना आता दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूं�ंची किमती वाढत असल्याने अक्षरशः कंबरड मोडण्याची वेळ आलीय. आखाती देशात युद्ध सुरू झाल्यापासून सतत तेलाच्या किमती वाढत आहेत.
खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्यामुळे आता गृहिणींनी सुद्धा बचतीला सुरुवात केलीय. महिन्याला पाच किलो खाद्यतेल लागत असेल तर त्याचा वापर कमी करून हातात ते अडीच किलो वर आणण्यात आले आहे. मात्र आखाती देशातील सुरू असलेल्या या युद्धाला भारतातील गृहिणी देखील चांगल्याच वैतागल्या आहेत. स्वयंपाकात महत्त्वाच्या असणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीतच भरमसाठ वाढ होत असल्याने स्वयंपाक कसा करावा या चिंतेत गृहिणी आहेत.
खाद्यतेला सोबतच इतर देखील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पुरुषांनी देखील काटकसरीला सुरुवात केलीय. यात सोबत लवकरात लवकर हे युद्ध बंद व्हावे आणि परिस्थिती नियंत्रणात यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 10:34:440
Report
KPKAILAS PURI
FollowMar 24, 2026 10:21:37739
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 09:48:25934
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 09:47:41954
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 24, 2026 09:36:39965
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 24, 2026 09:18:171067
Report
PNPratap Naik1
FollowMar 24, 2026 09:17:341037
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 24, 2026 09:15:531040
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 24, 2026 09:04:071063
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 09:00:551083
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 24, 2026 08:46:301034
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 08:10:21975
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 24, 2026 08:09:541098
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 24, 2026 08:09:411037
Report