Back
चिमनी दिवस पर सार्ड ने चंद्रपुर में पक्षी घरटे बनाकर बचाईं चिमणियाँ
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 06:06:39
Chandrapur, Maharashtra
टायटल:--चंद्रपुरात जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने सार्ड संस्था तर्फे पक्षी घरटे निर्मिती कार्यशाळेचे आयोजन, चिमणी वाचवा चळवळीला बळकटी देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना केले प्रेरित
अँकर:--- वाढते शहरेकरण, मोबाईल टॉवर्सचे रेडियेशन, कीटकनक्षकांचा अति वापर आणि सिमेंटची घरे यामुळे चिमण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिसंस्थेचा समतोल साधण्यासाठी आणि जैवविविधता टीकविण्यासाठी या छोटया पक्षांचे संरक्षण करणे आवशक आहे. चंद्रपूरच्या सार्ड संस्था तर्फे जागतिक चिमणी दिवस च्या निमित्ताने या चिमण्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पक्षी घरटे तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन डॉ. पंजाबराव हायस्कुल चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यशाळेत टाकाऊ खरड्यांच्या पाईपचा वापर करून पक्षांची घरटी तयार करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरी, गॅलरीत,बागेत घरटी लावून अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून चिमण्या संख्या वाढविण्यास मदत होईल असे आवाहन सार्ड संस्थेतर्फे करण्यात आले. संस्थेच्या वतीने चंद्रपूर मनपाच्या नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष मनस्वी गि-हे यांच्या निवासस्थानी घरटे लावून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बाईट १) मनस्वी गि-हे , अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा
बाईट २) भाविक येरगुडे, अध्यक्ष, सार्ड संस्था
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGajanan MAchindar
FollowMar 20, 2026 07:15:440
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 20, 2026 06:53:24926
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 20, 2026 06:20:221040
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 06:19:271057
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 06:18:141094
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 20, 2026 06:17:331010
Report
JMJAVED MULANI
FollowMar 20, 2026 06:09:361048
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 20, 2026 06:08:03960
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 06:07:021023
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 20, 2026 05:45:541083
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 05:36:41981
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 20, 2026 05:04:331089
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 05:04:141037
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 20, 2026 05:03:201099
Report