Back
सातारा के कराड में दुर्लभ अल्बिनो साप मिला, सुरक्षित प्राकृतिक आवास में छोड़ा गया
TTTUSHAR TAPASE
Oct 05, 2025 11:52:01
Satara, Maharashtra
सातारा - कराड तालुक्यातील जुने येरवळे गावात तस्कर या जातीचा दुर्मिळ अलबिनो साप आढळून आला आहे. सर्पमित्र विशाल खंडागळे, विनोद पानस्कर, सागर बिंद्रा आणि अनिकेत यादव यांनी सापाचे यशस्वी रेस्क्यू करून त्याला जीवदान दिले. WRK संस्थेचे प्राणीमित्र रोहित कुलकर्णी यांनी हा साप अलबिनो तस्कर असल्याचे निश्चित केले. हा कराड तालुक्यातील पहिला आणि सातारा जिल्ह्यातील तिसरा अलबिनो तस्कर साप असल्याचे WRK NGO चे गणेश काळे आणि योगेश शिंगण यांनी सांगितले. तस्कर साप साधारणपणे करडा-तपकिरी असतो, मात्र जनुकीय बदलांमुळे शरीरातील मेलेनीन द्रव्य कमी झाल्याने या सापाचा रंग पिवळसर-पांढरा झाला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार तस्कर सापाला कायदेशीर संरक्षण आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 05, 2025 14:16:120
Report
KJKunal Jamdade
FollowOct 05, 2025 13:04:070
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:52:471
Report
ABATISH BHOIR
FollowOct 05, 2025 12:52:351
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 12:48:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 12:32:500
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 05, 2025 12:05:370
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 12:04:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 05, 2025 12:03:020
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:02:290
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:02:000
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 05, 2025 11:58:202
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 11:58:064
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 05, 2025 11:54:290
Report