Back
Shiv Sena-NCP tension: Pramod Ghosalakar targets Aditi Tatkare, demand for a sensitive Minister in Raigad
PPPRAFULLA PAWAR
Oct 05, 2025 12:05:37
Chendhare, Alibag, Maharashtra
स्लग – शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा मंत्री आदिती तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला महाराष्ट्रात पूरस्थिती असताना आदिती तटकरे दांडिया खेळत होत्या मंत्री भरत गोगावले शेतकरयांच्या बांधावर पोहोचले. म्हणून रायगडला संवेदनशील पालकमंत्री हवाय. रायगड जिल्हयात शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वाद मिटण्या ऐवजी दिवसेंदिवस विकोपाला चालला आहे. शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. विदर्भ मराठवाडयात अतिवृष्टीमुळे आपत्ती कोसळली होती. आमचे मंत्री भरत गोगावले एकनाथ शिंदे तिथं पोहोचले लोकांची सुखदुःख समजून घेतली पण त्याचवेळी मंत्री आदिती तटकरे इथं दांडिया खेळत होत्या अशी टीका प्रमोद घोसाळकर यांनी केली. कोलाड इथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. आदिती तटकरे यांना पूरग्रस्त शेतकरयांच्या शेताच्या बांधावर जावसं वाटलं नाही म्हणून रायगड जिल्हयाला भरत गोगावले यांच्यासारखा संवेदनशील पालकमंत्री हवा आहे, असं प्रमोद घोसाळकर म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 05, 2025 14:16:120
Report
KJKunal Jamdade
FollowOct 05, 2025 13:04:070
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:52:471
Report
ABATISH BHOIR
FollowOct 05, 2025 12:52:351
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 12:48:530
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 12:32:500
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 12:04:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 05, 2025 12:03:020
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:02:290
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:02:000
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 05, 2025 11:58:202
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 11:58:064
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 05, 2025 11:54:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 05, 2025 11:52:010
Report