Back
कोरेगाव एकसळ में भोसले-शिंदे परिवार के युवा नेताओं ने पहली बार चुनावी मंच पर कदम रखा
TTTUSHAR TAPASE
Feb 03, 2026 02:15:37
Satara, Maharashtra
सातारा: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचार होतायत. कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात एकंबे गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार राजश्री दयानंद भोसले यांच्या प्रचाराचा सभेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे चिरंजीव आहान पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिल शिंदे हे प्रथमच एवढ्या मोठ्या मेळाव्यात व्यासपीठावर पाहायला मिळाले. या बड्या नेत्यांची मुले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत. यावेळी दोघांनीही भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. युवा नेते साहिल शिंदे यांनी कोरेगावचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केलिये; युवा पिढीचा फक्त वापर विद्यमान आमदारांनी केला असून या भागातील किती मुलं कामाला लावली, असा सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला.
स्टेज बाईट: साहिल शिंदे(युवा नेते, आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव)
मंत्री मकरंद पाटील यांचे चिरंजीव आहान पाटील यांनी प्रथमच एवढ्या मोठ्या सभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये वाई तालुक्याचा आमचा संबंध असला तरी आमच्या घराण्याचे कोरेगाव तालुक्याशी खूप जुने संबंध असल्याचे संगत जी काही मदत आमच्या कुटुंबाकडून होईल तेवढी आम्ही कोरेगाव तालुक्यासाठी करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला
स्टेज बाईट: आहान पाटील (युवा नेते मंत्री मकरंद पाटील यांचे चिरंजीव)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 14, 2026 04:17:220
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 04:15:540
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 04:04:4883
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 14, 2026 04:02:5452
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 14, 2026 03:49:12119
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 14, 2026 03:48:20115
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 03:48:0098
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 14, 2026 03:46:51230
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 14, 2026 03:33:32182
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 14, 2026 03:31:40144
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 14, 2026 02:32:41111
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:31:02176
Report
AKAMAR KANE
FollowMar 14, 2026 02:17:55181
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 14, 2026 02:17:25240
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 14, 2026 02:16:20130
Report