Back
उज्वल निकम ने गरजूओं के लिए मुफ्त अन्नपूर्णा टिफिन सेवा का शुभारंभ किया
SMSarfaraj Musa
Feb 28, 2026 01:15:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_tifin_seva
स्लग - गरजूंसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत अन्नपूर्णा टिफिन सेवाचा खासदार उज्वल निकम यांच्या हस्ते लोकार्पण..
अँकर - सांगलीतील गरजूंसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत अन्नपूर्णा टिफिन सेवाचा
लोकार्पण खासदार आणि प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांच्या हस्ते पार पडला.
संवेदना फाउंडेशनकडुन हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.शहरातल्या शंभरहून अधिक गरजूंना जेवणाचे डबे या सेवेनच्या माध्यमातून मोफत पुरवण्यात येणार आहेत.
खासदार उज्वल निकम यांनी संवेदन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम राबवले पाहिजे ,असं मत यावेळी व्यक्त केले.प्रसिद्ध उद्योजक व भाजपा व्यापाड़ी आघाडीचे अध्यक्ष रोनक शहा यांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे.
बाईट - उज्वल निकम - खासदार .
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 03:04:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 03:02:350
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 28, 2026 03:02:150
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 03:01:090
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 03:01:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 02:48:080
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 02:47:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 02:46:580
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 28, 2026 02:31:100
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 28, 2026 02:16:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 02:16:460
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 28, 2026 02:16:290
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 28, 2026 02:16:100
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 28, 2026 02:01:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 28, 2026 02:01:110
Report
